आपल्या भागात कोरोना लसीकरण स्लॉट कसा शोधायचा?
कोरोना लसीकरण स्लॉट शोधण्या
करिता healthifyMe ने एक नवीन टूल सुरु
केले आहे
healthifyMe एक भारतीय आरोग्य
विषयी टेक स्टार्टअप आहे. ज्यांनी एक नवीन टूल ची सुरुवात केली आहे .
काय आहे टूल सविस्तर जाणून
घ्या ?
healthifyMe च्या य टूल मधून कोविड
१९ चे लसीकरण चे स्लॉट शोधणे व लसीकरण साठी नोंदणी करण्या करिता सोपे होईल. या साठी
कंपनी ने एक संकेतस्थळ website ची सुरुवात केली आहे
.
healthifyMe ने कोविड लसीकरण ची
उपलब्धता व नोंदणी करण्या करिता vaccinateme.in हि वेबसाईट बनविली आहे. भारतातील कोणत्याही राज्यातील लोक याचा
उपयोग करून कोविड लसीकरण ची उपलब्धता व नोंदणी करू शकता . हे टूल 18 वर्षावरील लोकांसाठी उपलब्ध आहे .
याचा उपयोग कसा करावा?
सर्व प्रथम vaccinateme.in
य वेबसाईट वर आपल्या मोबाईल किंवा कॉम्पुटर ने जाऊ
शकता . (हे वेबसाईट मोबाईल वर चांगल्या प्रकारे सपोर्ट करते )
नंतर वेबसाईट उघडल्यानंतर
खालील प्रमाणे स्क्रीन दिसेल
वरील प्रमाणे सर्व प्रथम ज्या
राज्यात आपण राहता तो राज्य निवडावा.
व आपला जिल्हा निवडावा ..
व search slot वर क्लिक करा
त्या नंतर खालील प्रमाणे दिसेल
य मध्ये आपले वय 18
+ किंवा ४५ + निवडावा
आपण कोणती लस घेणार आहोत तो
निवडावा ( कोवेक्सीन / कोवीशिल्ड ) निवडावा
फ्री किंवा पेड निवडावा
येथे माझ्या जिल्ह्यात slot
उपलब्ध नाही असे दाखवत आहे तर
आपण लस केव्हां उपलब्ध होईल ह्या माहिती करिता नोटिफिकेशन चालू करू शकता
.
त्या करिता दाखवल्या प्रमाणे
notify me when a slot opens up वर क्लिक करावे
त्या नंतर आपण आपल्या मेल
वर किंवा आपल्या WhatsApp वर माहिती माघावू
शकता .
WhatsApp नोटिफिकेशन करिता
आपला WhatsApp क्रमांक नोंदवा व
सबमिट करा
जर आपल्या जिल्ह्यात slot
उपलब्ध असतील तर आपण येथून लसीकरण करिता नोंद करू
शकता .
हे हि वाचा