आकस्मिक आजारामध्ये कोवीड 19 चा समावेश करुण घेणेबाबत शासन निर्णय
शासकीय कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय यांनी आकस्मित तसेच गंभीर आजारावर खाजगी रुग्णालयात उपचार घेतल्यास त्यांच्यावर होणाऱ्या खर्चाची प्रतिपूर्ती देण्यात येते.सदर वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीमध्ये कोविड-19 या आजाराचा अंतर्भाव करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्यशासनाने घेतला आहे.

— Rajesh Tope (@rajeshtope11) December 17, 2020