लसीकरण साठी नोंदणी करण्या करिता https://www.cowin.gov.in/home जावून नोंदणी करू शकता.
लसीकरण साठी काय करावे व काय करू नये ?
काय करावे ?
- लसीकरण साठी अधिकृत संकेत स्थळावर नोंद करावे व आपले लस आरक्षित करा .
- लसीकरण साठी co-win किंवा आरोग्य सेतू किंवा उमंग platform वर नोंदणी करा.
- नोंदणी करण्या करिता आपला फोन न. व आपला ओळख पत्र उपयोग करावा.
- लसीकरण साठी जाताना आपला ओळख पत्र सोबत ठेवा
- नोंदणी करताना जो ओळखीचा पुरावा दाखल केला तोच ओळखीचा पुरावा लसीकरण साठी जाताना आपल्या सोबत ठेवा .
- आपल्या जवळच्या लसीकरण केंद्र ची माहिती co-win किंवा आरोग्य सेतू किंवा उमंग platform वर तपासा .
- लसीकरण केंद्रावर जाताना जो वेळ आपल्याला दिलेला आहे त्याच वेळी आपण लसीकरण केंद्रावर जा .
- लसीकरण झाल्या नंतर किमान ३० मिनट लसीकरण केंद्रावर थांबा . काही दुष्परिणाम आढळल्यास तसे डॉक्टरांना कळवा
- मदतीसाठी +९१११२३९७८०४६ ( निशुल्क १०७५) संपर्क साधावा
- सामाजिक अंतराची खबरदारी आणि सुरू ठेवा मास्क परिधान केले
काय करू नये ?
- नोंदणी केला नसेल तर लसीकरण केंद्रावर जावू नये .
- एका पेक्षा अधिक वेळा नोंदणी करू नये
- एका पेक्षा अधिक मोबाईल ने नोंदणी करू नये
- लसीकरण च्या दिवशी मध्यपान करू नये
- लसीकरणाचे दुष्परिणाम आढळल्यास गोंधळून जावू नये.
- दुसर्या डोस साठी नोंदणी करू नये ( गरज नाही )