आकस्मिक आजारांमध्ये covid-19 या नवीन आजाराचा समावेश केले बाबत शासन निर्णय (शुद्धीपत्रक )
आकस्मित आजारांमध्ये covid-19 या नवीन
आजाराचा समावेश करणे बाबत शुद्धिपत्रक
संदर्भाधीन क्रमांक १ चा दिनांक
१७/१२/२०२० च्या शासन निर्णयान्वये आकस्मिक आजारांमध्ये
covid-19 या नवीन
आजाराचा समावेश करण्यात आला आहे. सदर शासन
निर्णयातील परिच्छेद क्रमांक २ हा “हे आदेश
दिनांक ०२/०९/२०२० पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू राहील” या ऐवजी “हे आदेश
दिनांक २१/०५/२०२० पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू राहील” असा वाचावा
सदर शासन शुद्धिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या
www.maharashtra.gov.in
या संकेतस्थळावर
उपलब्ध करण्यात आला असून याच संकेतांक क्रमांक २०२१०४३०१२२१२३५२१७
असा आहे
हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने संस्थेतील करून देण्यात येत आहे.
30 एप्रिल २०२१ gr डाउनलोड करा