world telecommunication and information society day 2021
आज १७ मे २०२१ व आजचे दिन विशेष म्हणून पाहणार आहोत जागतिक दूर
संचार दिनाचे(world telecommunication
day ) इतिहास , उद्देश्य व क्वीज.’
जागतिक दूरसंचार आणि माहिती समाज दिन 2021
दरवर्षी १७ मे रोजी
जागतिक दूरसंचार दिन साजरा केला जातो . आधुनिक काळात फोन , मोबाइल , इंटरनेट आपली आवश्यकता बनलेली आहे . याच्या शिवाय जगणे आपण कल्पना ही करू शकत
नाही. कोणत्याही छोट्या किंवा मोठ्या कामा करिता आपण मोबाइल , इंटरनेट शिवाय विचार करू शकत नाही, तर आजच्या दिवसाचे इतिहास
पाहूया .
इतिहास
जागतिक दूर संचार दिन साजरा करण्याची सुरुवात 1865 साली झाली तेव्हा
हा दिवस “जागतिक सूचना समाज दिन” (world
information society day) “ म्हणून साजरा केला जायचं पण कालांतराने याची सुरुवात नव्या पद्धतीने 1969
साली झाली आता व याचे परिवर्तीत नाव “जागतिक दूरसंचार दिन” (world telecommunication day ) असे आहे. नोव्हेंबर 2006
मध्ये, तुर्की येथे आयटीयू प्लेनिपोटेन्शनरी परिषदेत दोन्ही कार्यक्रम 17 मे रोजी जागतिक
दूरसंचार आणि माहिती सोसायटी दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
२०२१ करिता थीम
“आव्हानात्मक काळात डिजिटल परिवर्तनाची गती”
उद्देश्य
जागतिक दूरसंचार आणि माहिती समाज डे चा उद्देश इंटरनेट आणि इतर
माहिती व दळणवळण तंत्रज्ञान (आयसीटी) सोसायट्या आणि अर्थव्यवस्थेपर्यंत पोचवू शकतील
अशा संभाव्यतेची जाणीव जागृत करणे आहे.