Trial & Error सिद्धांत | Edward Thorndike | Maha TET Pedagogy | Free Notes + MCQs + PYQ Explanation
Edward Thorndike यांचा Trial & Error (प्रयत्न व चुका) सिद्धांत Maha TET PEDAGOGY साठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या व्हिडिओमध्ये आपण हा सिद्धांत सोप्या उदाहरणांसह समजून घेणार आहोत.
📌 या व्हिडिओमध्ये काय मिळेल?
✔ Trial & Error सिद्धांत सविस्तर
✔ Laws of Learning (Law of Effect, Exercise, Readiness)
✔ PYQ प्रश्न स्पष्टीकरणासह
✔ Exam-focused टिप्स
🎁 Free Notes Download
🎯 Free MCQs – Unlimited Attempt
🌐 Visit: marathivarg.in
हा व्हिडिओ Maha TET, CTET, TAIT आणि इतर शिक्षक भरती परीक्षांसाठी उपयुक्त आहे.
| Topic | Link |
|---|---|
| Free Notes | Download |
| Free Quiz | Click Here |