Classical Conditioning – Ivan Pavlov | सविस्तर समजावणी | Maha TET Pedagogy | FREE Notes + MCQs | PYQ Explained
Classical Conditioning म्हणजे काय? Ivan Pavlov यांनी मांडलेला हा महत्त्वाचा शिकण्याचा सिद्धांत Maha TET Pedagogy साठी खूप उपयुक्त आहे. या व्हिडिओमध्ये आपण Classical Conditioning चे सर्व घटक, उदाहरणे, तसेच मागील वर्षांचे प्रश्न (PYQ) स्पष्टीकरणासह पाहणार आहोत. 👉 या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेल: ✔️ FREE Notes Download ✔️ FREE MCQs – Unlimited Attempt ✔️ PYQ with Explanation ✔️ Maha TET Pedagogy Complete Guidance
📌 download and quiz
| Topic | Link |
|---|---|
| Free Notes | Download |
| Free Quiz | Click Here |