KOHLBERG सिद्धांत | Maha TET Pedagogy Special 🔥 | Moral Development Complete | Free Notes + MCQs + PYQ Explained
KOHLBERG यांचा नैतिक विकास सिद्धांत Maha TET परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या व्हिडिओमध्ये आपण KOHLBERG चे सर्व टप्पे (Stages) सोप्या भाषेत, उदाहरणांसह आणि PYQ (Previous Year Questions) च्या सविस्तर स्पष्टीकरणासह शिकणार आहोत. 👉 या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेल: ✔ KOHLBERG Theory Complete Explanation ✔ Maha TET Pedagogy Special तयारी ✔ PYQ प्रश्नांचे सविस्तर विश्लेषण ✔ Free Notes Download ✔ Free MCQs (Unlimited Attempt)
📥 Free Notes आणि MCQs
| Topic | Link |
|---|---|
| Free Notes | Download |
| Free Quiz | Click Here |