Social Learning Theory – Albert Bandura | Maha TET Pedagogy | निरीक्षणातून शिकणे सोप्या भाषेत
या व्हिडिओमध्ये Social Learning Theory (सामाजिक अधिगम सिद्धांत) – Albert Bandura यांची संकल्पना अगदी सोप्या भाषेत समजावून सांगितली आहे. निरीक्षण, अनुकरण (Imitation), मॉडेलिंग, आणि Reinforcement यांचा अभ्यास Maha TET Pedagogy साठी अत्यंत महत्त्वाचा आहे.
👉 या व्हिडिओमध्ये तुम्हाला PYQ (Previous Year Questions) स्पष्टीकरणासह मिळतील
👉 Free Notes Download उपलब्ध
👉 Free MCQs – Unlimited Attempt
हा व्हिडिओ Maha TET, CTET, TET आणि इतर शिक्षक भरती परीक्षांसाठी उपयुक्त आहे.
| Topic | Link |
|---|---|
| Free Notes | Download |
| Free Quiz | Click Here |