बी. एफ. स्किनर | Operant Conditioning पूर्ण समजून घ्या 🔥 | Pedagogy MHTET/CTET | PYQ + Free Notes + Quiz
या व्हिडिओमध्ये आपण बी. एफ. स्किनर यांचा Operant Conditioning सिद्धांत अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. हा विषय MHTET, CTET, TAIT, DSSSB अशा सर्व शिक्षक भरती परीक्षांसाठी अत्यंत महत्वाचा आहे.
👉 Positive Reinforcement, Negative Reinforcement, Punishment, Shaping या सर्व संकल्पना उदाहरणांसह स्पष्ट केल्या आहेत.
👉 शेवटी 5 महत्त्वाचे PYQ (Previous Year Questions) स्पष्टीकरणासह दिले आहेत.
🎁 Free Notes + Free Quiz (Unlimited Attempts)