Erik Erikson Theory | महा TET PEDAGOGY स्पेशल | FREE Notes + MCQs + PYQ Explanation | Marathi
महा TET परीक्षेसाठी PEDAGOGY मधील अतिशय महत्त्वाचा विषय Erik Erikson Theory (मानसिक सामाजिक विकास सिद्धांत) या व्हिडिओमध्ये सोप्या भाषेत समजावून सांगितला आहे.
📌 या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेल:
✔ Erikson चे सर्व टप्पे (Stages) सोप्या उदाहरणांसह
✔ महत्त्वाचे PYQ (Previous Year Questions) स्पष्टीकरणासह
✔ परीक्षा उपयोगी टिप्स
✔ FREE Notes Download
✔ FREE MCQs (Unlimited Attempt)
👉 Maha TET, CTET, TET सर्व परीक्षांसाठी उपयुक्त
| Topic | Link |
|---|---|
| Free Notes | Download |
| Free Quiz | Click Here |