Lev Vygotsky ZPD समजून घ्या सोप्या भाषेत | Zone of Proximal Development | Maha TET Pedagogy Special | PYQ + Free Notes
Lev Vygotsky यांचा Zone of Proximal Development (ZPD) हा Maha TET Pedagogy साठी अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे. या व्हिडिओमध्ये आपण ZPD अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत.
👉 या व्हिडिओमध्ये काय मिळेल?
✔ Lev Vygotsky Theory सोप्या उदाहरणांसह
✔ ZPD ची पूर्ण संकल्पना
✔ Maha TET साठी महत्त्वाचे PYQ (Explanation सह)
✔ Free Notes Download
✔ Free MCQs (Unlimited Attempt)
📚 Maha TET Pedagogy तयारीसाठी हा व्हिडिओ नक्की बघा.
🔗 Free Notes & MCQs