परिसर अभ्यास १ संपूर्ण मार्गदर्शिका🔥 | 3.5 तास Marathon | Maha TET EVS Special | Free Notes + MCQs 📚
महा टीईटी (Maha TET) साठी परिसर अभ्यास (EVS) हा सर्वात महत्त्वाचा विषय आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला परिसर अभ्यास १ ची संपूर्ण मार्गदर्शिका अगदी सोप्या भाषेत 3.5 तासांच्या Marathon स्वरूपात शिकवली आहे.
✅ सर्व महत्वाचे टॉपिक्स कव्हर ✅ PYQ (Previous Year Questions) सविस्तर explanation ✅ Free Notes Download ✅ Free MCQs (Unlimited Attempt) ✅ अगदी बेसिक ते अॅडव्हान्स तयारी 👉 Website: marathivarg.in 👉 Notes + MCQs साठी description मधील लिंक वापरा हा व्हिडिओ विशेषतः Maha TET, CTET, TET, Teaching Exams साठी उपयुक्त आहे. 📌 पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि तुमची तयारी मजबूत करा!
complete series
अन्न टिकवण्याच्या पद्धती | paper 1 evs maha tet