#pedagogy #जीन_पियाजे सिद्धांत सोप्या भाषेत🔥 | बालकांचा बोधात्मक विकास FULL Explanation | Maha TET Pedagogy | FREE Notes + MCQs
जीन पियाजे यांचा बोधात्मक विकास सिद्धांत (Cognitive Development Theory) Maha TET परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या व्हिडिओमध्ये आपण Piaget यांच्या सर्व टप्प्यांचे (Stages) अगदी सोप्या भाषेत सविस्तर स्पष्टीकरण पाहणार आहोत.
📚 या व्हिडिओमध्ये काय मिळेल?
✔ जीन पियाजे सिद्धांत पूर्ण समजावून सांगितला
✔ सर्व टप्पे (Sensorimotor, Pre-operational, Concrete, Formal)
✔ PYQ (Previous Year Questions) with explanation
✔ Exam-oriented MCQs
✔ सोप्या ट्रिक्स आणि लक्षात ठेवण्याचे मार्ग
🎁 FREE सुविधा:
👉 Free Notes Download
👉 Free MCQs (Unlimited Attempt)
👉 PYQ with Explanation
🌐 Website: marathivarg.in
📌 हा व्हिडिओ Maha TET, CTET, TET आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी खूप उपयुक्त आहे.