इयत्ता 5 वी परिसर अभ्यास| कुटुंबातील मूल्ये | Maha TET / CTET paper 1 तयारीसाठी उपयुक्त
या व्हिडिओमध्ये कुटुंबातील संस्कार, परस्पर प्रेम, आदर, सहकार्य आणि जबाबदारी याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.
TET (Maha TET), CTET तसेच इतर शिक्षक भरती परीक्षांसाठी देखील खूप उपयुक्त आहे कारण या परीक्षांमध्ये इयत्ता 1 ते 5 च्या EVS मधील संकल्पनांवर प्रश्न विचारले जातात.
📚 या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेल :
✔️ धडा 5 – कुटुंबातील मूल्ये संपूर्ण स्पष्टीकरण
✔️ महत्वाचे मुद्दे आणि सोपी उदाहरणे
✔️ परीक्षेसाठी महत्वाचे प्रश्न
✔️ Maha TET / CTET साठी उपयुक्त माहिती
free notes +quiz
| Sr No | Topic | Link |
|---|---|---|
| 1 | Free Notes | Download |
| 2 | Free Quiz | Attempt Quiz |
👨🏫 हा व्हिडिओ खालील विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे:
Maha TET / CTET तयारी करणारे विद्यार्थी
शिक्षक भरती परीक्षेची तयारी करणारे उमेदवार
📥 Free Notes आणि अधिक व्हिडिओसाठी चॅनल Subscribe करा.