pre test bridge course 2022 ; download now |
pre-test bridge course 2022; download now
पूर्वचाचणी सेतू अभ्यास
चाचणीचा समावेश. (प्री टेस्ट आणि पोस्ट टेस्ट.)
- इयत्ता २री ते ५वी एकूण 15 गुणांची चाचणी असेल
- इयत्ता ६वी ते ८वी एकूण २० गुणांची चाचणी असेल
- इयत्ता ९वी ते १०वी एकूण 25 गुणांची चाचणी असेल
चाचणीचे स्वरूप ज्ञान आकलन उपयोजन यावर आधारित असेल
समाविष्ट विषय असतील उर्दू/मराठी इंग्रजी सामान्य विज्ञान गणित व सामाजिक शास्त्र
पुनर्रचित सेतू अभ्यासाचा कालावधी
पूर्वचाचणी
राज्यातील शाळांना करिता दिनांक 17 ते 18 जून 2022
विदर्भ भागातील शाळांत करिता दिनांक १ ते २ जुलै २०२२
https://maa.ac.in/index.php?tcf=bridge_course2022_2023
इयत्ता दुसरी पूर्व चाचणी डाउनलोड करा {alertSuccess}
इयत्ता तिसरी पूर्व चाचणी डाउनलोड करा{alertSuccess}
इयत्ता चौथी पूर्व चाचणी डाउनलोड करा {alertSuccess}
इयत्ता पाचवी पूर्व चाचणी डाउनलोड करा{alertSuccess}
इयत्ता सहावी पूर्व चाचणी डाउनलोड करा {alertSuccess}
इयत्ता सातवी पूर्व चाचणी डाउनलोड करा {alertSuccess}
इयत्ता आठवी पूर्व चाचणी डाउनलोड करा{alertSuccess}
इयत्ता नववी पूर्व चाचणी डाउनलोड करा{alertSuccess}
इयत्ता दहावी पूर्व चाचणी डाउनलोड करा {alertSuccess}
पुनर्रचित सेतू अभ्यास 2022 23 अंमलबजावणी
- शालेय स्तरावर शाळेचे मुख्याध्यापक यांनी वरील नमूद केलेल्या कालावधीनुसार सेतू अभ्यासाची अंमलबजावणी करावी.
- सेतू अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी विद्यार्थ्यांची विषय निहाय पूर्वचाचणी घ्यावी.
- शालेय कामकाजाच्या तीस दिवसांमध्ये सेतू अभ्यासाची अंमलबजावणी करावी.
- शालेय वेळापत्रकानुसार संबंधित विषयाच्या ताशीकेला सोडवून घ्याव्यात.
- सेतु अभ्यास पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांची विषय निहाय उत्तर चाचणी घ्यावी.
- विद्यार्थ्यांच्या पूर्व व उत्तर चाचणीतील गुणांच्या नोंदी स्वतःकडे ठेवाव्यात.
- क्षेत्रीय स्तरावर उद्बोधन सत्राचे आयोजन करावे.
- सेतु अभ्यासाची अंमलबजावणी पूर्ण केल्यानंतर शाळांच्या भेटी आधारे सिद्ध अभ्यासाच्या अंमलबजावणीचा जिल्हानिहाय अहवाल सादर करावा.
पुनर्रचित सेतू अभ्यास 2022 23 संशोधन अभ्यास
- सेतू अभ्यासाची परिणामकारकता तपासण्यासाठी संशोधन
- याकरीता राज्यातील मराठी व उर्दू माध्यमातील इयत्ता 2री ते दहावीच्या विद्यार्थ्यांचा समावेश.
- सेतु अभ्यास अंमलबजावणी पूर्वीची व नंतरची विद्यार्थ्यांची अध्ययन स्थिती तपासण्यासाठी सर्वे मंकी च्या माध्यमातून सर्वेक्षण.
- वरिष्ठ अधिव्याख्याता ,अधिव्याख्याता, गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख ,विषय सहाय्यक, विषय साधन व्यक्ती, समावेशीत शिक्षण तज्ञ व विशेष शिक्षक यांच्या सहकार्याने ही माहिती संकलन.
पुनर्रचित सेतू अभ्यास 2022 23 संशोधन अभ्यास
मार्गदर्शक सूचना
- सेतु अभ्यासामध्ये समाविष्ट अध्ययन निष्पत्ती वर आधारित प्रश्नांचा समावेश.
- इयत्ता निहाय एकच प्रश्नपत्रिका असून त्यामध्ये संबंधित येथील सर्व विषयावरील प्रत्येक विषयासाठी दहा प्रश्न विचारण्यात आले आहेत.
- माहिती संकलन ची लिंक राज्यातील शाळांना करिता विदर्भ वगळून दिनांक 13 जून रोजी रात्री 12 वाजता सुरू करण्यात येईल व 18 जून 2 22 रोजी रात्री 12 वाजता बंद करण्यात येईल.
- विदर्भातील शाळा न करिता दिनांक 27 जून रोजी रात्री 12 वाजता लिंक सुरू करण्यात येईल व 2 जून 22 रोजी रात्री बारा वाजता बंद करण्यात येईल.
- दिलेल्या वेळेतच सदर माहिती संकलन प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी.