The result of Maha TET 2021 will be announced soon Download the final answer list
महा टीईटी 2021 चा निकाल लागणार लवकरच. अंतिम उत्तर सूची डाउनलोड करा.
![]() |
The result of Maha TET 2021 will be announced soon Download the final answer list |
महाराष्ट्र परीक्षा परिषद पुणे मार्फत दिनांक 21 नोव्हेंबर 2021 रोजी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेची (महा टीईटी 2021) अंतरिम उत्तरसुची 2 डिसेंबर 2021 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती या परीक्षेच्या पेपर क्रमांक 1 व पेपर क्रमांक 2 च्या प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नांबाबत किंवा पर्यायी उत्तरा बाबत त्रुटी आक्षेप असल्यास ते परीक्षेच्या परिषदेकडे बुधवार 8-12-2021 अखेरपर्यंत पाठविण्याबाबत दिनांक 2 डिसेंबर 21 रोजी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले होते.
विहित मुदतीत प्राप्त झालेल्या लेखी निवेदनांवर विषय तज्ञांचे अभिप्राय घेऊन अंतिम उत्तर सूची प्रसिद्ध करण्यात येत आहे या अंतिम उत्तरसूची याबाबत कोणतेही निवेदन आक्षेप स्वीकारले जाणार नाही अशी सूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे मार्फत देण्यात आलेली आहे.
या अंतिम उत्तरसूची म्हणजेच महाटीईटी 2021 परीक्षेचा निकाल यथावकाश परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल अशी सूचना ही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत आज दिनांक 20/06/2022 रोजी सांगण्यात आलेले आहे.
{getButton} $text={अंतिम उत्तर सूची -प्रसिद्धी पत्रक २०२२} $icon={Icon Name} $color={Hex Color}
अंतिम उत्तर सूची (२०/०६/२०२२)
माध्यम |
पेपर 1 |
पेपर 2 |
|
गणित-विज्ञान |
समाज शस्त्र |
||
मराठी |
|||
उर्दू |
|||
इंग्रजी |
|||
हिंदी |
|||
बंगाली |
|||
कन्नड |
|||
तेलुगू |
|||
गुजराती |
|||
सिंधी |