What will the reconstructed bridge COURSE 2022-23 look like?
पुनर्रचित सेतू अभ्यास 2022-23 ब्रिज कोर्स
{tocify} $title={Table of Contents}
मार्गदर्शन
उद्दिष्टे
- Covid-19 च्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेला अध्ययन रास भरून काढणे.
- विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण अध्ययनाचा दृष्टीने त्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान कमी करण्यासाठी त्यांना सेतू अभ्यासक्रमाच्या माध्यमातून शैक्षणिक सहाय्य करणे.
- विषयाच्या सातत्यपूर्ण अध्ययनासाठी विषय निहाय अध्ययन निष्पत्ती निहाय कृतींचे दृढीकरण करणे.
- पुढील गीतेचे अध्ययन सुकर होण्यासाठी मूलभूत मूलभूत क्षमता व संकल्पना विकसन आवर भर देणे.
कसा असेल
पुनर्रचित सेतु अभ्यास?
- STARS प्रकल्प अंतर्गत COMPONENT 3.1 अंतर्गत सेतू अभ्यास विकसन करण्याच्या प्रस्तावास PAB मध्ये मान्यता.
- राज्यातील इयत्ता 2री ते दहावीच्या एकूण 46 लाख 56 हजार 433 विद्यार्थ्यांसाठी छापील स्वरूपात शेतु अभ्यासक्रम देण्याचे नियोजन.
- आर्थिक तरतूद ३७२५.१५ लक्ष निधी मंजूर.
- सदर उपक्रमासाठी अद्याप निधी उपलब्ध झालेला नसल्याने आणि छपाई व वाहतुकीसाठी उपलब्ध असणाऱ्या कमी वेळेची मर्यादा लक्षात घेता पुनर्रचित सेतू अभ्यास ऑनलाइन पद्धतीने संकेतस्थळावर https://www.maa.ac.in/उपलब्ध करून देण्याचे नियोजन.
पुनर्रचित सेतू अभ्यास समाविष्ट विषय
इयत्ता
दुसरी
विषय
प्रथम भाषा (मराठी/उर्दू ) तृतीय भाषा इंग्रजी व गणितइयत्ता
तिसरी
विषय
प्रथम भाषा (मराठी/उर्दू ) तृतीय भाषा इंग्रजी गणित परिसर अभ्यास भाग 1 व 2इयत्ता चौथी
विषय
प्रथम भाषा (मराठी/उर्दू ) तृतीय भाषा इंग्रजी गणित परिसर अभ्यास 1 व 2इयत्ता
पाचवी
विषय
प्रथम भाषा (मराठी/उर्दू ) तृतीय भाषा इंग्रजी गणित परिसर अभ्यास 1 व 2इयत्ता
सहावी
विषय
प्रथम भाषा (मराठी/उर्दू ) तृतीय भाषा इंग्रजी गणित सामान्य विज्ञान व सामाजिक शास्त्रेइयत्ता
सातवी
विषय
प्रथम भाषा (मराठी/उर्दू ) तृतीय भाषा इंग्रजी गणित सामान्य विज्ञान व सामाजिक शास्त्रेइयत्ता
आठवी
विषय
प्रथम भाषा (मराठी/उर्दू ) तृतीय भाषा इंग्रजी गणित सामान्य विज्ञान व सामाजिक शास्त्रेइयत्ता
नववी
विषय
प्रथम भाषा (मराठी/उर्दू ) तृतीय भाषा इंग्रजी गणित सामान्य विज्ञान व सामाजिक शास्त्रेइयत्ता
दहावी
विषय
प्रथम भाषा (मराठी/उर्दू ) तृतीय भाषा इंग्रजी गणित सामान्य विज्ञान व सामाजिक शास्त्रे
पुनर्रचित
सेतू अभ्यास 2022 व 23 स्वरूप कसे असेल?
- इयत्ता दुसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी
- प्रत्येक इयत्तेचा प्रत्येक विषयासाठी शालेय कामकाजाच्या ३० दिवसाचे नियोजन.
- विद्यार्थी केंद्रित सेतू अभ्यासक्रम.
- विषयाच्या महत्त्वपूर्ण अध्ययन निष्पत्ती वर आधारित.
चाचणीचा समावेश. (प्री टेस्ट आणि पोस्ट टेस्ट.)
- इयत्ता २री ते ५वी एकूण 15 गुणांची चाचणी असेल
- इयत्ता ६वी ते ८वी एकूण २० गुणांची चाचणी असेल
- इयत्ता ९वी ते १०वी एकूण 25 गुणांची चाचणी असेल
चाचणीचे
स्वरूप ज्ञान आकलन उपयोजन यावर आधारित असेल
समाविष्ट
विषय असतील उर्दू/मराठी इंग्रजी सामान्य विज्ञान गणित व सामाजिक शास्त्र
पुनर्रचित सेतू अभ्यासाचा कालावधी
पूर्वचाचणी
राज्यातील
शाळांना करिता दिनांक 17 ते 18
जून
2022
विदर्भ
भागातील शाळांत करिता दिनांक
१ ते २ जुलै २०२२
30 दिवसाचा सेतू अभ्यास
राज्यातील
शाळांकरिता 20 जून 2000 22 ते 23 जुलै 2022
असे
असेल
विदर्भातील
शाळा करिता दिनांक ४ जुलै २०२२ ते ६ ऑगस्ट २०२२ पर्यंत असेल
उत्तर चाचणी
राज्यातील
शाळांकरिता दिनांक 25 ते 26
जुलै
2022
विदर्भ
भागातील शाळाकरिता ०८ ते १० ऑगस्ट २०२२
पुनर्रचित सेतू अभ्यास 2022 23 अंमलबजावणी
- शालेय स्तरावर शाळेचे मुख्याध्यापक यांनी वरील नमूद केलेल्या कालावधीनुसार सेतू अभ्यासाची अंमलबजावणी करावी.
- सेतू अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी विद्यार्थ्यांची विषय निहाय पूर्वचाचणी घ्यावी.
- शालेय कामकाजाच्या तीस दिवसांमध्ये सेतू अभ्यासाची अंमलबजावणी करावी.
- शालेय वेळापत्रकानुसार संबंधित विषयाच्या ताशीकेला सोडवून घ्याव्यात.
- सेतु अभ्यास पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांची विषय निहाय उत्तर चाचणी घ्यावी.
- विद्यार्थ्यांच्या पूर्व व उत्तर चाचणीतील गुणांच्या नोंदी स्वतःकडे ठेवाव्यात.
- क्षेत्रीय स्तरावर उद्बोधन सत्राचे आयोजन करावे.
- सेतु अभ्यासाची अंमलबजावणी पूर्ण केल्यानंतर शाळांच्या भेटी आधारे सिद्ध अभ्यासाच्या अंमलबजावणीचा जिल्हानिहाय अहवाल सादर करावा.
पुनर्रचित सेतू अभ्यास 2022 23 संशोधन अभ्यास
- सेतू अभ्यासाची परिणामकारकता तपासण्यासाठी संशोधन
- याकरीता राज्यातील मराठी व उर्दू माध्यमातील इयत्ता 2री ते दहावीच्या विद्यार्थ्यांचा समावेश.
- सेतु अभ्यास अंमलबजावणी पूर्वीची व नंतरची विद्यार्थ्यांची अध्ययन स्थिती तपासण्यासाठी सर्वे मंकी च्या माध्यमातून सर्वेक्षण.
- वरिष्ठ अधिव्याख्याता ,अधिव्याख्याता, गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख ,विषय सहाय्यक, विषय साधन व्यक्ती, समावेशीत शिक्षण तज्ञ व विशेष शिक्षक यांच्या सहकार्याने ही माहिती संकलन.
पूर्व चाचणी माहिती संकलनाचे नियोजन.
राज्यातील
शाळांना करिता 14 जून ते 18 जून 2022
विदर्भातील
शाळांत करिता 28 जून ते 2 जुलै 2022
पुनर्रचित सेतू अभ्यास 2022 23 संशोधन अभ्यास
मार्गदर्शक सूचना
- सेतु अभ्यासामध्ये समाविष्ट अध्ययन निष्पत्ती वर आधारित प्रश्नांचा समावेश.
- इयत्ता निहाय एकच प्रश्नपत्रिका असून त्यामध्ये संबंधित येथील सर्व विषयावरील प्रत्येक विषयासाठी दहा प्रश्न विचारण्यात आले आहेत.
- माहिती संकलन ची लिंक राज्यातील शाळांना करिता विदर्भ वगळून दिनांक 13 जून रोजी रात्री 12 वाजता सुरू करण्यात येईल व 18 जून 2 22 रोजी रात्री 12 वाजता बंद करण्यात येईल.
- विदर्भातील शाळा न करिता दिनांक 27 जून रोजी रात्री 12 वाजता लिंक सुरू करण्यात येईल व 2 जून 22 रोजी रात्री बारा वाजता बंद करण्यात येईल.
- दिलेल्या वेळेतच सदर माहिती संकलन प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी.