how to reset student portal password 2021
तांत्रिक कारणास्तव student portal वरील आपले password reset करावयाचे आहे व
नवीन password तयार करावयाचे
आहे . हा महत्वाचा विषय आहे कृपया सर्व मुख्याध्यापकांनी त्वरित आपले student पोर्टल वरील password जो तुम्ही
वापरात होता आता तो चालणार नाही .
नवीन password कसे तयार कराल .
आपले password reset करणे व नवीन password तयार करणे
गरजेचे आहे , आहे तरी खालील प्रमाणे आपण आपले password reset करू शकता (नवीन password तयार करू शकता )
- सर्व प्रथम student पोर्टल वर क्लिक करा . student portal
- शाळेचा user id म्हणजे आपला udise no. (eg> 27---------)
- Password च्या ठिकाणी Guest123!@# लिहा (इथून copy करू शकता )
- कॅपचा कोड व्यवस्थित लिहा.
- Login वर क्लिक करा
एक बॉक्स दिसेल ..
तेथे default password Guest123!@# लिहा
नवीन password तयार करा .
(password कसा असावा )
- नवीन password कमीतकमी ८ अंकी असेल.
- जास्तीत जास्त १५ अंकी असेल.
- नवीन password मध्ये १ नंबर , १ lowercase , १ uppercase , १ स्पेशल character असावे .
New password च्या ठिकाणी नवीन password लिहा व retype New password च्या ठिकाणी आपला password पुनः type करा.
Change password वर क्लिक करा.
अभिनंदन आपले नवीन password तयार झालेले आहे .
एकदा नवीन password तपासण्या करिता student पोर्टल वर जावून तपासा .
सायबर सेक्युरिटी वरील महत्वाचे आमचे लेख
how to keep your WhatsApp safe; info in Marathi
How to protect your Instagram account and how to avoid hacks 2021
२०२१ मध्ये गुगल पे बरोबर सुरक्षित व्यवहार कश्या प्रकारे करावे?You have to know
आपले सिम कार्ड हॅकर्सपासून कसे संरक्षित करावे.
फोनपे बरोबर सुरक्षित डिजिटल पेमेंट कसे कराल