![]() |
online quiz based on bridge course Marathi class 2 to 8 |
ऑनलाइन क्वीज (सेतु अभ्यासक्रम आधारित ) इयत्ता २ री ते ५ वी
दर रोज संध्याकाळी ७ वाजता त्या दिवसाच्या सेतु अभ्यासक्रम वर आधारित क्वीज या ब्लॉग वर समाविष्ट करण्यात येईल.
सदर क्वीज मध्ये आपण प्राप्त करू शकता प्रमाणपत्र ते ही दररोज . कोणत्याही ईमेल नोंदविण्याची गरज नाही , फक्त क्वीज सोडवा व जर आपण ६ पेक्षा जास्त गुण (६० %) प्राप्त केलात तर रिझल्ट पेज वर download certificate वर क्लिक केल्यावर प्रमाणपत्र डाउनलोड होईल.
प्रमाणपत्राची कोणतीही लिमिट नसेल जेवढे विद्यार्थी क्वीज सोडवतील /पास होतील तेवढ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळणार .
चला तर .....
आपण ज्या वर्गाचे क्वीज सोडवू इच्छिता त्या वर्गाची निवड करावे .
Class |
quiz link |
इयत्ता दुसरी |
|
इयत्ता तिसरी |
|
इयत्ता चौथी |
|
इयत्ता पाचवी |
|
|