इयत्ता 10वी निकाल 17 जून 2022 रोजी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण
मंडळाच्या (10th result 2022 Maharashtra board ) पुणे ,नागपूर ,औरंगाबाद ,मुंबई, कोल्हापूर, अमरावती ,नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत सन २०२2 मध्ये
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजे इयत्ता दहावी परीक्षेसाठी नोंदणी करण्यात
आलेल्या विद्यार्थ्यांचा उपरोक्त निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार अधिकृत
संकेतस्थळावर शुक्रवार म्हणजे आज दिनांक १7 जून २०२2रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन
जाहीर करण्यात येत आहे .
![]() |
इयत्ता 10वी निकाल 17 जुलै 2022 रोजी |
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजे इयत्ता दहावी परीक्षा सन २०२2 साठी नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषय निहाय संपादित केलेल्या गुण खालील संकेतस्थळा वरून उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत प्रिंट घेता येईल मंडळाचे अधिकृत संकेतस्थळ पुढीलप्रमाणे आहेत
result लिंक
live now.... 👀

#एसएससी #maha_result_ssc
10th result,10th result 2022,10th result 2022 Maharashtra
board link,10th result link2022,10th result website,10th result link 2022,10th
result 2022 Maharashtra board date,10th result at mahresult nic in,10th result
Amravati,10th result Aurangabad board 2022,10th result board 2022,10th result
check link,10th result date 2022,10th result date 2022 Maharashtra,10th result
date 2022 SSC,10th result date Maharashtra,