बदली प्रक्रिया 2025
दि.18.04.2025
शिक्षक डेटा अपडेट करण्यासाठी
18.04.2025 ते 21.04.2025 अखेर BEO लॉग इनवर सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे.
काल जिल्हास्तरावरून VC मध्ये दिलेल्या सूचनेनुसार सदर कालावधीत आपल्या तालुक्याचे शिक्षक प्रोफाइल मधील डेटा करेक्शन असल्यास पूर्ण करावे.
कोणत्याही परिस्थितीत कालावधी वाढवून दिला जाणार नाही त्यामुळे दिलेल्या वेळेतच काम पूर्ण करण्यासाठी योग्य नियोजन करावे.
बदली पोर्टलवर आपले गटाकडील सर्व कार्यरत शिक्षकांची पर्सनल डिटेल्स व एम्प्लॉयमेंट डिटेल्स मधील माहिती चुकीची नोंद होणार नाही याची खबरदारी घ्यावी.