itegrated and bilingual textbook teacher training for class 1 and 2 new timetable
वर्ग 1 आणि 2 नवीन वेळापत्रक - एकात्मिक व द्विभाषिक पाठ्यपुस्तक शिक्षक प्रशिक्षण
{getButton} $text={आपले अभिप्राय लिंक साठी येथे क्लिक करा } $icon={link} $color={Hex Color}
{tocify} $title={Table of Contents}
त्या अनुषंगाने राज्यातील मराठी व उर्दू माध्यमांच्या सर्व शासकीय व शासकीय अनुदानित शाळांमधील इयत्ता पहिलीच्या वर्गाला अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना तसेच ४८८ आदर्श शाळांमधील इयत्ता दुसरीच्या वर्गाला अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना एकात्मिक व द्विभाषिक पाठ्यपुस्तकावर आधारित ऑनलाईन प्रशिक्षणाचे आयोजन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे मार्फत दिनांक १७ ऑगस्ट व १८ ऑगस्ट २०२२ रोजी सोबत दिलेल्या वेळापत्रकानुसार आयोजित करण्यात आले आहे.
तरी सदर प्रशिक्षण वर्गासाठी मराठी व उर्दू माध्यमांच्या सर्व शासकीय व शासकीय अनुदानित शाळांमधील इयत्ता पहिलीच्या वर्गाला अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षकांना तसेच ४८८ आदर्श शाळांमधील इयत्ता दुसरीच्या वर्गाला अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना (फक्त मराठी माध्यम) आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील कार्यरत आदर्श शाळा संपर्क अधिकारी यांना उपरोक्त नमूद कालावधीत उपस्थित राहण्यासाठी अवगत करण्यात यावे .
परिपत्रक डाउनलोड करा . येथून
सदर ऑनलाईन शिक्षक प्रशिक्षण तपशील आणि यूट्युबची लिंक खालीलप्रमाणे आहे :
new time table
इयत्ता पहिली
माध्यम मराठी
दिनांक |
वेळ |
लिंक |
१७/०८/२०२२
(बुधवार ) |
सकाळी
१०;0० ते १२;5० |
|
१८/०८/२०२२
(गुरुवार ) |
सकाळी १०;३० ते ३;३० |
माध्यम उर्दू
दिनांक |
वेळ |
लिंक |
१७/०८/२०२२
(बुधवार ) |
सकाळी
१०;0० ते १२;5० |
|
१८/०८/२०२२
(गुरुवार ) |
सकाळी १०;३० ते ३;३० |
इयत्ता दुसरी
माध्यम मराठी
दिनांक |
वेळ |
लिंक |
१७/०८/२०२२
(बुधवार ) |
दुपारी
1;20 ते 4;50 |
|
१८/०८/२०२२
(गुरुवार ) |
दुपारी 1;50 ते 6;15 |