Dearness Allowance calculator new payment with arrears check it now
महागाई भत्ता कॅल्क्युलेटर थकबाकीसह नवीन पेमेंट आता तपासा
{tocify} $title={Table of Contents}
राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता.
२. शासन असे आदेश देत आहे की, दिनांक १ जानेवारी, २०२२ पासून ७ व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनसंरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर ३१ % वरुन ३४ % करण्यात यावा.
सदर महागाई भत्ता वाढ दिनांक १ जानेवारी, २०२२ ते दिनांक ३१ जुलै/ऑगस्ट ,२०२२ या कालावधीतील थकबाकीसह माहे ऑगस्ट/सप्टेंबर , २०२२ च्या वेतनासोबत रोखीने देण्यात येईल.
Dearness Allowance calculator new payment with arrears check it now
महागाई भत्ता कॅल्क्युलेटर थकबाकीसह नवीन पेमेंट आता तपासा
महागाई भत्ता वाढ
DA केल्क्युलेटर नवीन 2022(सप्टेंबर )
फक्त आपला मूळ वेतन व प्रवास भत्ता नोंदवा व
- सप्टेंबर 2022 मध्ये आपल्याला किती वेतन मिळेल
- महागाई भात्त्यामुळे वेतन मध्ये किती वाढ झाला
- 1 जाने ते 31 ऑगस्ट २०२२ आपल्याला किती फरक मिळेल ,
- अवघ्या सेकंदात जाणून घ्या .
⏰ अवघ्या सेकंदात जाणून घ्या .
🙏🏻 हे वेब ऐप मी स्वतः तयार केलेलं आहे. आपल्या सूचना कमेंट बॉक्स मध्ये जरूर नोंदवा.
इर्शाद अहमद इस्माईल व्हनवाड
पदवीधर शिक्षक
जिप प्रभानवल्ली उर्दू
खाली आपली माहिती नोंदवा व आपली सर्व माहिती मिळवा
वर्ग 1 आणि 2 नवीन वेळापत्रक - एकात्मिक व द्विभाषिक पाठ्यपुस्तक शिक्षक प्रशिक्षण link
DA केल्क्युलेटर नवीन 2022(ऑगस्ट )
फक्त आपला मूळ वेतन व प्रवास भत्ता नोंदवा व
- औगस्ट 2022 मध्ये आपल्याला किती वेतन मिळेल
- महागाई भात्त्यामुळे वेतन मध्ये किती वाढ झाला
- 1 जाने ते 31 जुलै आपल्याला किती फरक मिळेल ,
- अवघ्या सेकंदात जाणून घ्या .
{getButton} $text={DA for august क्लिक करा } $icon={preview} $color={#00008B}
परिपत्रक डाउनलोड करा - DOWNLOAD