![]() |
navin vishaywar tasika vibhagani iyatta 1 te 10vi as-2017 |
नवीन विषयवार तासिका वीभागणी इयत्ता १ली ते १०वी
navin vishaywar tasika vibhagani iyatta 1 te 10vi as-2017
{tocify} $title={Table of Contents}
5 ऑक्टोबर 2017 च्या परिपत्रकानुसार
- इयत्ता पहिली ते दहावी एका आठवड्यातील अध्ययन कालावधी 45 तासिका ऐवजी 48 तासिका राहील
- एका वर्गाचा आठवड्याचा एकूण कार्यकाल पूर्वी सो 26.45 मिनिट होता प्रस्तावित परिपत्रकानुसार सदर कार्यकाल 27.10 मिनिट होईल त्यामुळे एकूण कार्यालयात 25 मिनिटांची वाढ होईल.
- दिनांक 28 एप्रिल 2017 च्या परिपत्रकाप्रमाणे सोमवार ते गुरुवार ८ तास असतील पहिली तासिका 40 मिनिटाची व पुढील प्रत्येक तासिका 35 मिनिटांची राहील व प्रत्येक दिवशी चा परिपाठ दहा मिनिटाचा राहील.
- सुधारित परिपत्रकानुसार शुक्रवारी आठ तारखेचा ऐवजी नऊ तासिका देण्यात याव्यात व पहिली तासिका 35 मिनिटाची व पुढील प्रत्येक दशकात 30 मिनिटाची राहील.
- शनिवारी ५ तासीकांऐवजी ७ तासिका घेण्यात याव्यात पहिली तासिका 35 मिनिटांची व पुढील प्रत्येक तासिका 30 मिनिटाची राहील.
- सुधारित वेळापत्रकात शुक्रवार व शनिवारच्या तासिका या कला आणि आरोग्य व शारीरिक शिक्षण या विषयांसाठी देण्यात यावे.
- स्थानिक परिस्थितीनुसार आवश्यक असल्यास मुख्याध्यापकाने तासिका विभागणी थोडी लवचिकता ठेवणे हरकत नाही