महाराष्ट्र राज्याच्या महागाई भत्त्याबाबत दोन imp GR
वित्त विभाग महाराष्ट्र राज्य शासन मार्फत महागाई भत्ता वाढ संदर्भात 2 शासन निर्णय पारित केलेली आहेत .{tocify} $title={Table of Contents}
शासन निर्णय क्रमांक - ०१
राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना दिनांक 1 जुलै, 2021 ते दिनांक 30 सप्टेंबर,2021 या कालावधीत अनुज्ञेय महागाई भत्ता वाढीची थकबाकी मंजूर करण्याबाबत.
या शासन निर्णय अनुसार राज्य शासकीय कर्मचारी व इतर पत्र कर्मचार्यांना दिनांक १ जुलै ,२०२१ ते दिनांक ३० सप्टेंबर २०२१ या ३महिन्याचा कालावधीतील ११% महागाई भत्ता वाढीच्या थकबाकीची रक्कम माहे मार्च २०२२ च्या वेतनासोबत रोखीने देण्यात येईल .
शासन निर्णय क्रमांक - २०२२०३३०१४५११२२८०५
शासन निर्णय क्रमांक ०२
राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना मंजूर करण्यात येणाऱ्या महागाई भत्त्याच्या दरात दिनांक 1 जुलै, 2021 पासून सुधारणा करण्याबाबत.
या शासन निर्णयानुसार दिनक १ जुलै २०२१ पासून ७ व्या आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाईभत्त्याचा दर २८ % वरुन ३१ % करण्यात येणार आहे व सदर महागाई भत्ता वाढ दिनांक १ जुलै २०२१ पासून च्या थकबाकीसह माहे मार्च २०२२ च्या वेतनसोबत रोखीने देण्यात येईल .
शासन निर्णय क्रमांक - २०२२०३३०१४४११६३९०५
Govt. Decision No. 01
Approval of arrears of allowable increase in allowable dearness allowance for State Government and other eligible employees from 1st July 2021 to 30th September 2021.
As per this ruling, the arrears of 11% DA increase for the period of 3 months from 1st July 2021 to 30th September 2021 will be paid in cash along with the salary for the month of March 2022.
GR No. 202203301451122805
Govt. Resolution No. 02
Regarding revision of the rate of dearness allowance sanctioned to State Government and other eligible employees with effect from 1st July 2021.
As per this ruling, from 1st July 2021, as per the 7th Commission, the rate of allowable dearness allowance on basic pay in the revised pay structure will be increased from 28% to 31% and this dearness allowance will be paid in cash along with the salary for the month of March 2022 with arrears from 1st July 2021.
GR No. 202203301441163905