maha tet 2021 exam date changed
महा टी ई टी परीक्षेच्या तारखेत पुन्हा बदल ...
दिनांक 30 ऑक्टोबर 2021 रोजी होणारी महा टी ई टी परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे मार्फत या माहिती ची पुष्टी करण्यात आली आहे की 30 ऑक्टोबर 2021 रोजी होणारी परीक्षा दिनांक 21 नोव्हेंबर 2021 रोजी होईल .
दिनांक 30 ऑक्टोबर 2021 रोजी देगलूर-बिलोली विधान सभेची पोट निवडणूक असल्यामुळे महा टी ई टी 2021 परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे .
सदर परीक्षेचे प्रवेश पत्र दिनांक 26 ऑक्टोबर २०२१ पासून आपण डाउनलोड करू शकता .
येथून तुम्ही प्रवेश पत्र डाउनलोड करू शकता ,.
maha tet 2021 exam date changed |