download hall ticket maha tet 2021 |
download hall ticket महा टी ई टी २०२१
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२१ (maha tet 2021 ) घेण्याची जबाबदारी शासनाने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या कार्यालयावर सोपविले असून ही परीक्षा रविवार दिनांक २१ नोव्हेंबर २०२१ रोजी घेण्याचे निश्चित केले आहे.
{tocify} $title={Table of Contents}
प्रवेश पत्र कसे डाउनलोड कराल? २६ ऑक्टोबर रोजी उपलब्ध
सर्व प्रथम खालील बटन क्लिक करा .आपले रजिस्ट्रेशन id व password दाखल करा .आपण कोणत्या पेपर साठी अर्ज केलेला आहे तेवढे प्रवेश पत्र डाउनलोड करण्यासाठी उपब्ध असतील .{alertInfo}
{getButton} $text={प्रवेश पत्र डाउनलोड करा } $icon={download} $color={#800000}
download hall ticket महा टी ई टी २०२१ |
या परीक्षेशी संबंधित सर्व शासन निर्णय अनुषंगिक माहिती सूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या https://mahatet.in/ या संकेत स्थळावर उपलब्ध आहे .
महा टी ई टी ची तयारी करिता ऑनलाइन टेस्ट सोडवा . (मागील प्रश्न पत्रिका व महत्वाच्या घटकावर आधारित )
online preparation for maha tet Marathi and Urdu
subject | Marathi | Urdu |
first language | ||
math | ||
science/EVS | ||
ENGLISH | ||
social studies | ||
child pedagogy | ||
|
|
|
Maha TET will be held on October 10, 2021
created by e-disha.com
TET2021, maha tet online test, maha tet test series,
tet exam date 2021 Maharashtra
Maharashtra tet exam paper pattern
tet exam 2021 Maharashtra
कार्यपध्दती
“शिक्षक पात्रता परीक्षा” (Teacher Eligibility Test) शासनातर्फे किंवा शासनाने नियुक्त केलेल्या प्राधिकरण / संस्थाद्वारे घेण्यात येईल. ह्या परीक्षेचा खर्च भागविण्यासाठी प्राधिकरण / संस्थाना योग्य ती फी आकारण्याची मुभा राहील.
“शिक्षक पात्रता परीक्षा” (Teacher Eligibility Test) आयोजन करण्याची सर्व जबाबदारी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यावर सोपविण्यात येत आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी सर्व बाबींचा विचार करुन परीक्षा घेण्याचे व्यवस्थित नियोजन करावे यामध्ये उमेदवाराकडून अर्ज स्विकारण्यापासून मुलांना पात्रता प्रमाणपत्र देण्याच्या सर्व बाबींचा (उदा:- ऑनलाईन पध्दतीने अर्ज स्विकारणे, प्रश्नपत्रिका तयार करणे, उत्तरपत्रिका तयार करणे, केंद्रावर परीक्षा घेणे, उत्तरपत्रिका OMR पध्दतीने तपासणी करणे, ऑनलाईन पध्दतीने निकाल जाहीर करणे, उत्तीर्ण उमेदवारांना विशिष्ट (युनिक) नोंदणी क्रमांक देणे इत्यादी ) अंतर्भाव असेल. परीक्षा परिषदेने शक्यतो सर्व बाबीकरिता संगणकीय पध्दतीचा वापर करावा.