Maha TET will be held on नोव्हेंबर २०२१, |
इयत्ता १ली ते ५ वी व इयत्ता ६वी ते ८ साठी सर्व व्यवस्थापन सर्व ,परीक्षा मंडळे, सर्व माध्यमिक अनुदानित / विनाअनुदानित , कायम विनाअनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षण सेवक /शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथम ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे.
नोंदणी
(सर्व सूचना लक्ष पूर्वक वाचन करा व नंतरच नोंदणी ल सुरुवात करा )
सदर परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया ०३/०८/२०२१ पासून सुरू होत असून ते २५/०८/२०२१ पर्यंत उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरता येतील संबंधितांनी याची नोंद घ्यावी
या परीक्षेशी संबंधित सर्व शासन निर्णय अनुषंगिक माहिती सूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या https://mahatet.in/ या संकेत स्थळावर उपलब्ध आहे .
सूचना
जाहिरात
महा टी ई टी होणार २१ नोव्हेंबर २०२१ रोजी |
परीक्षा शुल्क
प्रवर्ग |
पेपर - १ किंवा फक्त पेपर - २पेपर |
पेपर - २ (दोन्ही) |
सर्वसाधारण, इ.मा.व., वि.मा.प्र. व वि.जा. / भ.ज |
५००/-रू |
८००/- |
अनु.जाती, अनु.जमाती व अपंग (Differently abled person) |
२५०/-रू |
४००/- |
महा टी ई टी ची तयारी करिता ऑनलाइन टेस्ट एण्ड्रोइड एप्प
प्रवाह तक्ता
महाराष्ट्र शिक्षक
पात्रता परीक्षा (MAHATET)
२०२१
ऑनलाईन अर्ज
भरण्याचा कृती ओघ तक्ता (Flow Chart)
१) www.mahatet.in संकेतस्थळावर भेट
देणे.
२) संकेतस्थळावरील MAHATET परीक्षेसंदर्भातील
सर्व माहिती, शासन निर्णय व परिपत्रके, परीक्षेचा आराखडा
व अभ्यासक्रम, वेळापत्रक, परीक्षेस प्रविष्ट होण्याच्या अटी व शर्ती, आवश्यक
प्रमाणपत्रे, परीक्षा शुल्क व इतर माहितीचे बारकाईने वाचन करावे.
३) सर्व माहितीचे अवलोकन केल्यानंतरच होमपेज वरील “नवीन नोंदणी” या बटनावर क्लिक
करा.
४) नोंदणी विषयी सूचना काळजीपूर्वक वाचून सूचनांच्या
तळाशी असलेले चेकबॉक्स (Checkbox ) वर क्लिक केल्यानंतरच “नवीन नोंदणी” या बटनावर क्लिक
करा.
५) उघडलेल्या ऑनलाईन नोंदणी अर्जात दर्शवलेली माहिती
प्रथम नाव, वडिलांचे नाव, आडनाव, जन्म दिनांक
(एस.एस. सी. प्रमाणपत्राप्रमाणे), मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी अचूकपणे भरा.
६) नोंदणी अर्जात नमूद केलेल्या ई-मेल व मोबाईल
क्रमांकावर प्राप्त झालेल्या SMS मधील TET Resgistration ID व Password द्वारे Login करा.
७) उघडलेल्या ऑनलाईन अर्जात दर्शविलेली माहिती
अचूकपणे भरा, तसेच आपला नवीनतम फोटो आणि स्वाक्षरीची इमेज अपलोड करा.
माहिती अचूकपणे भरल्यानंतर "Save & Preview" या बटनावर क्लीक
करा.
८) स्क्रीनवर आलेली माहिती अचूक असल्याची खात्री करा.
९) Preview मध्ये काही बदल करावयाचा असल्यास Edit बटणाचा वापर करून
बदल करू शकता. भरलेल्या माहितीची खात्री झाल्यास सबमिट (Save and Preview) या बटनावर क्लिक
करा. (शुल्क भरल्यानंतर आवेदनपत्रामध्ये कोणताही बदल करता येणार नाही.)
१०) PAYMENT च्या पेज वर
गेल्यानंतर Confirm and Pay या बटणाचा वापर करून ऑनलाईन पद्धतीने ऑनलाईन बँकिंग, क्रेडिट/ डेबिट
कार्ड इ. द्वारे ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरावे लागेल. (चलनाद्वारे ऑफलाईन शुल्क
भरता येणार नाही.)
११) शुल्क भरल्यानंतर आवेदनपत्राची प्रिंट विहित
मुदतीत घेऊन अर्जदाराने जतन करून ठेवावी त्याकरिता Preview / Print या टॅब चा वापर
करावा. तसेच Transaction History या टॅब वर क्लिक करून झालेल्या Transaction ची माहिती पाहता
येइल.
१२) आवेदनपत्राची एक प्रत तुमच्या माहितीसाठी
स्वतःजवळ जतन करून ठेवावी.
online preparation for maha tet Marathi and Urdu
subject |
Marathi |
Urdu |
first language |
||
math |
||
science/EVS |
||
ENGLISH |
||
social studies |
||
child pedagogy |
||
|
|
|
Maha TET will be held on October 10, 2021
महा टी ई टी परीक्षा कशी होणार online कि offline?