शुद्धीपत्रक ३०/०४/२०२१ काय म्हणतो ते येथे पहा
Covid-19 हा एक नवीन आजार आहे व त्यावरील उपचारासाठी वैद्यकीय खर्चात देखील प्रचंड वाढ झाली आहे तसेच संदर्भाधीन क्रमांक ९ च्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार दिनांक ०२/०९/२०२० पासून राज्यातील सर्व शासकीय कार्यालयात उपस्थित वाढविण्यात आलेले आहे.
Covid-19 च्या परिणाम
बहुतांची श्वसनसंस्थेवर होतो. हृदयावर
फुप्फुस व संबंधित आजार हे संदर्भातील शासन निर्णय 6 मधील परिशिष्ट अ मधील अनु क्रमांक १
मध्ये समाविष्ट आहे परंतु शासनाचे इतर विभाग व
क्षेत्रीय कार्यालयाकडून covid-19 या आजारातील उपचारासाठी वैद्यकीय खर्च प्रति
पूर्तता बाबत स्पष्ट करण्याची मागणी करण्यात येत आहे त्यानुषंगाने covid-19 या
आजारावरील उपचारासाठी करण्यात आलेल्या वैद्यकीय खर्च प्रति पूर्ती बाबत स्पष्टता
आणण्याची मागणी करण्यात येत आहे.
शासन निर्णय
आता सदर
शासन निर्णयान्वये संदर्भ क्रमांक ६ च्या
शासन निर्णयान्वये विनिर्दिष्ट करण्यात आलेले एकूण २७ आकस्मित आजारांमध्ये आणखी नवीन एक
आकस्मिक आजाराचा समावेश करण्यात येत आहे
28 - covid-19
- वैद्यकीय खर्च प्रति पूर्तीसाठी रुग्णाचे covid-19 अबाधित असल्याने वैद्यकीय अहवाल नमूद असले पाहिजे तसेच रुग्णाच्या रक्तातील spo2 प्राणवायू पातळीही 95 टक्के पेक्षा कमी असणे आवश्यक आहे
- हे आदेश दिनांक ०२/०९/२०२० पासून पूर्ण पूर्व लक्षित प्रभावाने लागू राहील हे आदेश वित्त विभागाच्या सहीने संमतीने व त्याचा अन उपचारित संदर्भ क्रमांक ५४/२०२सेव-५, दिनांक १७/१२/२०२० नुसार निर्गमित करण्यात येत आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२०११२७१३०३२२७९१७ असा आहे
१७ डिसेंबर २०२० चे शासन निर्णय डाउनलोड करा