꧁𓊈𒆜🅵🅰🅽🅲🆈 🅼🅴🆂🆂🅰🅶🅸🅽🅶 🆃🅴🆇🆃 🅵🅾🆁 🆂🅾🅲🅸🅰🅻 🅽🅴🆃🆆🅾🆁🅺𒆜𓊉꧂
★彡[ɢᴏᴏᴅ ᴍᴏʀɴɪɴɢ]彡★
▀▄▀▄▀▄🄶🄾🄾🄳 🄽🄸🄶🄷🅃▀▄▀▄▀▄
꧁༺ɦǟքքʏ ɮɨʀȶɦɖǟʏ ǟʍօʟ༻꧂
▀▄▀▄▀▄ वाढ दिवसाच्या शुभेच्छा ▀▄▀▄▀▄
█▓▒░⡷⠂ हार्दिक अभिनंदन ⠐⢾░▒▓█
★彡[ بہت بہت
مبارکباد ]彡★
꧁𓊈𒆜 صبح بخیر 𒆜𓊉꧂
🆆🅴🅻🅻🅲🅾🅼🅴
9♥8♥7♥6♥5♥4♥3♥2♥1♥0
🎂 ⋆ 🍪 🎀 व्हॉट्सॲप 🎀 🍪 ⋆ 🎂
वर दाखविल्या प्रमाणे मेसेज आपल्या मित्रांना पाठवून आकर्षित करा.
वर दाखविल्या प्रमाणे मेसेज पाठवचे असल्यास खालील
प्रमाणे कृती करून सुंदर व फेन्सी अक्षरा मध्ये आपल्या मित्र , मैत्रीण , नातेवाईक , कलीग व आपल्या व्हाट्सएप्प ग्रुप
मध्ये पाठवू शकता. तेही इतर कोणतेही एप्प डाऊनलोड केल्या शिवाय.
सदर अक्षर आपण फक्त व्हाट्स एप्प वर नाही तर इतर
कोणत्या ही ठिकाणी ( फेसबुक , इंस्टाग्राम , ट्वीटर , इत्यादि ) वापरू शकता.
Supporting language
English , Marathi , Hindi Urdu and
other regional language.
सदर वेबसाइटवर आपण जवळजवळ अमर्यादित विविध प्रकारचे फॅन्सी मजकूर व्युत्पन्न करू शकता, सदर वेबसाइट काही स्टाईलिश मजकूर फॉन्टपर्यंत मर्यादित नाही ज्यामध्ये अमर्याद व्युत्पन्न करण्याची क्षमता आहे.
कृती
सर्व प्रथम खाली दिलेली लिंक वर क्लिक करावे
खाली दाखविल्या
प्रमाणे वेबसाईट ओपेन होईल ,
जो मेसेज आपल्याला पाठवायचे आहे तो टाइप करा.
टाइप केल्या
नंतर विविध प्रकारचे डिझाईन तेथे बघावयास मिळेल, जो अक्षर/डिझाईन आपल्याला आवडला त्याच्या वर
फक्त क्लिक/ टच करावे ज्याने तो अक्षर कॉपी होईल.
जर आपल्याला
व्हाट्स एप्प वर सेंड करायच असेल तर व्हाट्स एप्प मध्ये ज्यांना पाठवायचे असेल तेथे
long press करावे व पेस्ट करावे.
अश्या प्रकारे आपण फेसबुक , इंस्टाग्राम , ट्वीटर , इत्यादि ठिकाणी आपण फॅन्सि अक्षराचा उपयोग करू शकता.