शालेय शिक्षण विभागाच्या सादिल अनुदान,वेतनेतर अनुदान,शिक्षक भरती बंदी उठवणे,आदर्श शाळांची निर्मिती,सायन्स सिटी उभारणी,मोडकळीस आलेल्या शाळांची दुरुस्ती लवकरच निर्णय होण्याची शक्यता !
प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षण सेवक पदभरती प्रक्रियासुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला. मा.उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला.पवित्र पोर्टलद्वारे उर्वरीत सुमारे६००० पदांसाठी शिक्षण सेवक पदभरती प्रक्रिया सुरू होतआहे. pic.twitter.com/0d9vmt2K1f
— Varsha Gaikwad (@VarshaEGaikwad) December 8, 2020
शालेय शिक्षण विभागाच्या सादिल अनुदान,वेतनेतर अनुदान,शिक्षक भरती बंदी उठवणे,आदर्श शाळांची निर्मिती,सायन्स सिटी उभारणी,मोडकळीस आलेल्या शाळांची दुरुस्ती व इतर महत्वाच्या विषयांवर मा.उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks
— Varsha Gaikwad (@VarshaEGaikwad) December 3, 2020
यांच्यासोबत सकारात्मक बैठक झाली.@CMOMaharashtra @bb_thorat @scertmaha pic.twitter.com/xLcjVjHN5T