आर्थिकदृष्ट्या मागासलेले विद्यार्थ्यांसाठी गुणवत्ता शिष्यवृत्ती
About Scheme
Department Name
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
Overview
- महाराष्ट्र शासन- शालेय शिक्षण विभागातर्फे, ईबीसी विद्यार्थ्यांसाठी असलेल्या ओपन मेरिट शिष्यवृत्तीसाठी 11 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांकडून (फक्त मुले ) अर्ज मागविले जातात. शिष्यवृत्तीचा मुख्य उद्देश आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण चालू ठेवण्यास सक्षम करणे हा होय.
Benefits
- दरवर्षी प्रत्येक महिन्याला देण्यात येणारी फायदेशीर रक्कम (10 महिन्यांसाठी)दरवर्षी प्रत्येक महिन्याला देण्यात येणारी फायदेशीर रक्कम (10 महिन्यांसाठी)
1] वसतिगृहातील मुलांना दरमहा 140 रु.प्रमाणे 10 महिन्यांपर्यंत 1400 रुपये प्राप्त होतील.
2] वसतिगृहात न राहणाऱ्या मुलांना दरमहा 80 रुपये प्रमाणे 10 महिन्यांपर्यंत ८०० रुपये पर्यंत प्राप्त होतील.
3] वसतिगृहातील मुलींना दरमहा १६० रु. प्रमाणे 10 महिन्यांपर्यंत 1६00 रुपये प्राप्त होतील.
4] वसतिगृहात न राहणाऱ्या मुलींना दरमहा १०० रुपये प्रमाणे 10 महिन्यांपर्यंत १००० रुपये पर्यंत प्राप्त होतील.
Eligibility
- 1] अर्जदाराने दहावीच्या परीक्षेत किमान 50% मार्क मिळविणे आवश्यक आहे.
2] पहिल्या प्रयत्नात परीक्षा उत्तीर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी.
Renewal Policy
Documents Required
- 1. उत्पन्न प्रमाणपत्र (तहसीलदार यांनी मंजूर केलेले)
2. इयता १०वी ची गुणपत्रिका.
3. मागील वर्षाची गुणपत्रिका (नूतनीकरणासाठी)
शासन निर्णय
अर्ज करा
https://mahadbtmahait.gov.in/Login/Login
सूचना
· आपले नोंदणीकृत वापरकर्तानाव प्रविष्ट करा
· आपला संकेतशब्द प्रविष्ट करा
· प्रतिमेत दाखविलेले सुरक्षा मजकूर प्रविष्ट करा
· लॉगिन पासवर्ड आणि सुरक्षा मजकूर पुष्टी झाल्यानंतर लॉगिनसाठी लॉग इन करा बटणावर क्लिक करा
· जर रजिस्ट्रेशन करताना आपण आपला पासवर्ड विसरला असल्यास, "पासवर्ड विसरला" बटणावर क्लिक करा
· जर रजिस्ट्रेशन करताना आपण आपला वापरकर्ता नाव विसरला असल्यास, "वापरकर्ता नाव विसरला" बटणावर क्लिक करा