व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी देखभाल भत्ता
About Scheme
Department Name
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग
Overview
- १. व्यावसायिक अभ्यासक्रम शिकणाऱ्या आणि व्यावसायिक महाविद्यालयांशी संलग्न वसतिगृहामध्ये राहणा-या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना देखभाल भत्ता प्रदान केला जातो
Benefits
- देखभाल भत्त्याद्वारे अर्जदारास व्यावसायिक अभ्यासक्रम पुस्तके, स्टेशनरी, निवास आणि अन्न यासाठीचा निधी खालीलप्रमाणे मिळवता येईल.
(वसतिगृहात प्रवेश घेतल्यापासून ते परीक्षेपर्यंत किंवा अधिकतम १० महिन्यांसाठी)
१. सरकारी वसतिगृहांमध्ये राहणा-या विद्यार्थ्यांसाठी
i) अभ्यासक्रम कालावधी ४ ते ५ वर्षे: दरमहा ७०० / - रुपये (७००० रुपये).
ii) अभ्यासक्रम कालावधी २ ते ३ वर्षांच्या दरम्यान: दरमहा ५०० / - (५००० रुपये)
iii) अभ्यासक्रम कालावधी २ वर्षे : दरमहा ५०० / - (५००० रुपये)
२. शासकीय वसतिगृहासाठी पात्र ठरलेल्या परंतु शासकीय वसतीगृहांमध्ये प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी
i) अभ्यासक्रम कालावधी ४ ते ५ वर्षे: दरमहा १००० / - रुपये (१०००० रुपये).
ii) अभ्यासक्रम कालावधी ४ ते ५ वर्षे: दरमहा ७०० / - रुपये (७००० रुपये).
iii) अभ्यासक्रम कालावधी २ वर्षे : दरमहा ५०० / - (५००० रुपये)
Eligibility
- • व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेले विद्यार्थी.
• विद्यार्थी भारत सरकारचे शिष्यवृत्ती धारक असावेत
• उत्पन्नाची मर्यादा भारत सरकारच्या शिष्यवृत्ती योजनेनुसार लागू असेल, म्हणजे वार्षिक उत्पन्न मर्यादा २.५ लाख किंवा त्यापेक्षा कमी असावे.
• व्यावसायिक अभ्यासक्रम शिकत असलेले आणि वसतिगृहात राहत असलेले विद्यार्थी पात्र असतील (शासकीय किंवा संस्थेच्या वसतिगृहात किंवा बाहेर राहणारे).
Renewal Policy
Documents Required
- • जात प्रमाणपत्र
• पालकांचे उत्पन्न प्रमाणपत्र
• महाविद्यालय प्रवेश पावती
• वॉर्डन पत्र (जर विद्यार्थी वसतिगृहात प्रवेश मिळत नसेल)
• भारत सरकार पोस्ट-मॅट्रीक शिष्यवृत्ती योजनेतील त्याचा / तिचा नोंदणी / अर्ज आयडी
- शासन निर्णय
- https://mahadbtmahait.gov.in/PDF/3.pdf
अर्ज करा
https://mahadbtmahait.gov.in/Login/Login
सूचना
·
आपले
नोंदणीकृत वापरकर्तानाव प्रविष्ट करा
·
आपला
संकेतशब्द प्रविष्ट करा
·
प्रतिमेत
दाखविलेले सुरक्षा मजकूर प्रविष्ट करा
·
लॉगिन
पासवर्ड आणि सुरक्षा मजकूर पुष्टी झाल्यानंतर लॉगिनसाठी लॉग इन करा बटणावर
क्लिक करा
·
जर
रजिस्ट्रेशन करताना आपण आपला पासवर्ड विसरला असल्यास,
"पासवर्ड विसरला" बटणावर क्लिक करा
·
जर
रजिस्ट्रेशन करताना आपण आपला वापरकर्ता नाव विसरला असल्यास,
"वापरकर्ता नाव विसरला" बटणावर क्लिक करा