राजर्षि छत्रपती शाहू महाराज मेरिट स्कॉलरशिप
About Scheme
Department Name
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग
Overview
- * अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दल रुची निर्माण करणे
* शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य्य उपलब्ध करणे.
* अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे
* केवळ अनुसूचित जातीतील विद्यार्थी गुणवत्तेनुसार या शिष्यवृत्तीचा लाभ घेऊ शकतात.
Benefits
- या योजनेअंतर्गत शालांत परीक्षेत ७५ टक्के किंवा अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या आणि ११ वी मध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांसाठी दरमहा रु. ३००/- प्रमाणे शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येईल.
(१० महिने प्रत्येकी ११ वी आणि १२ वी इयत्तेसाठी) ही शिष्यवृत्ती भारत सरकारच्या शिष्यवृत्ती आणि Freeship व्यतिरिक्त दिली जाईल
Eligibility
- • विद्यार्थी अनुसूचित जाती श्रेणी अंतर्गत असावा.
• शिष्यवृत्तीसाठी कोणतीही उत्पन्न मर्यादा नाही.
• विद्यार्थी 11 वी किंवा 12 वी वर्गात शिकणारा असावा.
• विद्यार्थी शालांत परीक्षा ७५% किंवा त्यापेक्षा जास्त गुण घेऊन उत्तीर्ण असावा.
• विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा अधिवासी असावा.
Renewal Policy
Documents Required
- • जात प्रमाणपत्र
• १० वी ची गुणपत्रिका
• टीसी / एलसी
• ११ वी प्रवेश पावती.
शासन निर्णय
अर्ज करा
https://mahadbtmahait.gov.in/Login/Login
सूचना
· आपले
नोंदणीकृत वापरकर्तानाव प्रविष्ट करा
· आपला
संकेतशब्द प्रविष्ट करा
· प्रतिमेत
दाखविलेले सुरक्षा मजकूर प्रविष्ट करा
· लॉगिन
पासवर्ड आणि सुरक्षा मजकूर पुष्टी झाल्यानंतर लॉगिनसाठी लॉग इन करा बटणावर क्लिक करा
· जर
रजिस्ट्रेशन करताना आपण आपला पासवर्ड विसरला असल्यास, "पासवर्ड विसरला" बटणावर क्लिक
करा
· जर
रजिस्ट्रेशन करताना आपण आपला वापरकर्ता नाव विसरला असल्यास, "वापरकर्ता नाव विसरला" बटणावर
क्लिक करा