राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना
About Scheme
Department Name
वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय
Overview
- ही योजना एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस, बीपीटीएच, बी.एस.सी नर्सिंग, बीओटीएच,बीयुएमएस,बीपी आणि ओ, बीएएसएलपी या सरकारी अनुदानित / महामंडळ / खाजगी विना-अनुदानित महाविद्यालयांमध्ये अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम फी परतफेड प्रदान करते.
लाभार्थी गट - EBC
पात्र अभ्यासक्रम:. एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस, बीपीटीएच, बीओटीएच, बी.एस.सी नर्सिंग, बीमएस, बीपी आणि ओ, बीएएसएलपी या सरकारी अनुदानित / महामंडळ / खाजगी विना-अनुदानित महाविद्यालय
Benefits
- ५०% शुल्क परतावा (शिकवणी फी + विकास शुल्क) प्रदान करण्यात येईल.
Eligibility
- 1. एमबीबीएस / बीडीएस आणि इतर अभ्यासक्रमांसाठी अर्जदाराचे कौटुंबिक उत्पन्न रु. 8,००,००० पेक्षा कमी.
2. सामान्य श्रेणी आणि एसईबीसी श्रेणी अंतर्गत प्रवेश घेतला आहे अशा उमेदवार पात्र आहेत.
Renewal Policy
Documents Required
- 1.अधिवास प्रमाणपत्र
2.नवीन अर्जदारांना बारावीची आणि दहावीची गुणपत्रिका सादर करणे आवश्यक आहे.
3.पालकांचे उत्पन्न प्रमाणपत्र
4.विद्यार्थी पॅन कार्ड (पर्यायी)
5.वडिलांचे पॅन कार्ड
6.आईचे पॅन कार्ड (पर्यायी)
7.वडिलांचे आधार कार्ड
8.आईचे आधार कार्ड (पर्यायी)
शासन निर्णय
अर्ज करा
https://mahadbtmahait.gov.in/Login/Login
सूचना
· आपले नोंदणीकृत वापरकर्तानाव प्रविष्ट करा
· आपला संकेतशब्द प्रविष्ट करा
· प्रतिमेत दाखविलेले सुरक्षा मजकूर प्रविष्ट करा
· लॉगिन पासवर्ड आणि सुरक्षा मजकूर पुष्टी झाल्यानंतर लॉगिनसाठी लॉग इन करा बटणावर क्लिक करा
· जर रजिस्ट्रेशन करताना आपण आपला पासवर्ड विसरला असल्यास, "पासवर्ड विसरला" बटणावर क्लिक करा
· जर रजिस्ट्रेशन करताना आपण आपला वापरकर्ता नाव विसरला असल्यास, "वापरकर्ता नाव विसरला" बटणावर क्लिक करा