पोस्ट मॅट्रिक ट्यूशन फी आणि परीक्षा फी (फ्रीशिप)
About Scheme
Department Name
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग
Overview
- १. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दल रुची निर्माण करणे
२. उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत उपलब्ध करून देणे
३. शिक्षण व्यवस्थेमध्ये विद्यार्थी गळती प्रमाण कमी करणे
४. उच्च शिक्षणाद्वारे आर्थिक स्तर उंचावण्यासाठी संधी उपलब्ध करून देणे.
५. पारदर्शकता, ऐक्य आणि विलंब टाळण्यासाठी शिष्यवृत्ती योजना.
६. अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना सर्व प्रकारचे अनिवार्य शुल्क जसे की, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क आणि इतर अनुज्ञेय शुल्क यांची परतफेड प्रदान करण्यात येईल.
Benefits
- विद्यार्थ्यांमार्फत संस्थांना दिले जाणारे शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क आणि इतर शुल्क, जे अनिवार्य किंवा सक्तीचे देय आहे, ते या योजनेत समाविष्ट आहे.
Eligibility
- • आई-वडिलांचे / पालकांचे वार्षिक उत्पन्न रु. २,५०,००० पेक्षा जास्त असावे.
• विद्यार्थी अनुसूचित जातीचा किंवा नवबौद्ध असावा.
• विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा अधिवासी असावा
• विद्यार्थी शालांत परीक्षा किंवा इतर समकक्ष मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण असावा.
• शासकीय मान्यताप्राप्त असलेली आणि महाराष्ट्रात स्थित असलेली संस्था असावी.
• विद्यार्थ्यांनी व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी केवळ CAP माध्यमातून प्रवेश घेतलेला असावा.
• संपूर्ण अभ्यासक्रम कालावधीत केवळ एकदा अनुत्तीर्ण ग्राह्य धरले जाईल.
Renewal Policy
Documents Required
- • उत्पन्न प्रमाणपत्र (तहसीलदार यांनी प्रदान केलेले)
• जात प्रमाणपत्र.
• जात पडताळणी प्रमाणपत्र
• गत वर्षीच्या परीक्षेची गुणपत्रिका
• १० वी किंवा १२ वी परीक्षेची गुणपत्रिका
• वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास)
• वसतिगृह प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास)
• CAP फेरी वाटप पत्र
शासन निर्णय
अर्ज करा
https://mahadbtmahait.gov.in/Login/Login
सूचना
·
आपले
नोंदणीकृत वापरकर्तानाव प्रविष्ट करा
·
आपला
संकेतशब्द प्रविष्ट करा
·
प्रतिमेत
दाखविलेले सुरक्षा मजकूर प्रविष्ट करा
·
लॉगिन
पासवर्ड आणि सुरक्षा मजकूर पुष्टी झाल्यानंतर लॉगिनसाठी लॉग इन करा बटणावर
क्लिक करा
·
जर
रजिस्ट्रेशन करताना आपण आपला पासवर्ड विसरला असल्यास,
"पासवर्ड विसरला" बटणावर क्लिक करा
·
जर
रजिस्ट्रेशन करताना आपण आपला वापरकर्ता नाव विसरला असल्यास,
"वापरकर्ता नाव विसरला" बटणावर क्लिक करा