राज्य शासनाची अल्पसंख्याक विद्यार्थांसाठी शिष्यवृत्ती (भाग - २)
About Scheme
Department Name
अल्पसंख्याक विकास विभाग
Overview
Benefits
- (शासन निर्णय दिनांक 14.10.2011 प्रमाणे)
एकूण वार्षिक अभ्यासक्रम शुल्क किंवा 5000 रुपये यापैकी कमी असेलली रक्कम शिष्यवृत्ती रक्कम असेल.
Eligibility
- (शासन निर्णय दिनांक 14.10.2011 प्रमाणे)
1. पदवी आणि पदव्युत्तर पदवी घेतलेले विद्यार्थी अर्ज करू शकतात (कला / वाणिज्य / विज्ञान / कायदा / शिक्षण)
2.विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
3. वार्षिक उत्पन्न रु.8 लाख पर्यंत असावे
4. फक्त 2000 अर्जदारांना कोटा प्रदान करण्यात येईल.(नवीन विद्यार्थी)
5. महाराष्ट्र बाहेर शिकत असलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थी या योजनेसाठी अर्ज करू शकत नाहीत.
Renewal Policy
Documents Required
- 1) मागील वर्षाची गुणपत्रिका
2) अधिवास प्रमाणपत्र
3) उत्पन्न प्रमाणपत्र
4) इयत्ता १२चे मार्कशीट.
5) चालू वर्ष शुल्क (फी) पावती.
6) अल्पसंख्याक प्रमाणपत्र
7) कॉलेजमधून प्राप्त झालेले प्रामाणिक (बोनाफाईड) प्रमाणपत्र
शासन निर्णय
अर्ज करा
https://mahadbtmahait.gov.in/Login/Login
सूचना
· आपले नोंदणीकृत वापरकर्तानाव प्रविष्ट करा
· आपला संकेतशब्द प्रविष्ट करा
· प्रतिमेत दाखविलेले सुरक्षा मजकूर प्रविष्ट करा
· लॉगिन पासवर्ड आणि सुरक्षा मजकूर पुष्टी झाल्यानंतर लॉगिनसाठी लॉग इन करा बटणावर क्लिक करा
· जर रजिस्ट्रेशन करताना आपण आपला पासवर्ड विसरला असल्यास, "पासवर्ड विसरला" बटणावर क्लिक करा
· जर रजिस्ट्रेशन करताना आपण आपला वापरकर्ता नाव विसरला असल्यास, "वापरकर्ता नाव विसरला" बटणावर क्लिक करा