जवाहरलाल नेहरू विद्यापीठ शिष्यवृत्ती
About Scheme
Department Name
उच्च शिक्षण संचालनालय
Overview
- जवाहरलाल नेहरु विद्यापीठ, नवी दिल्ली यांचे कडून विहित नियमानुसार त्या विद्यापीठात शिकत असलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यामधून एका विद्यार्थ्याची सदर शिष्यवृत्ती साठी निवड केली जाते. जवाहरलाल नेहरु विद्यापीठाने निवड केल्यानुसार विद्यार्थ्यास महाराष्ट्र शासनाची मंजुरी घेतल्यानंतर सदर शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येते.
Benefits
- (शासन निर्णय दिनांक 05.02.2004 )
सदर शिष्यवृत्ती योजनेंतर्गत विद्यार्थास दरमहा रु. 8000/- व रु. 10000 वार्षिक सादीलवार खर्च अशी शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येते.
Eligibility
- (शासन निर्णय दिनांक 07.05.1983)
1. महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
2. जवाहरलाल नेहरु विद्यापीठ, नवी दिल्ली यांचे कडून विहित नियमानुसार त्यांचे विद्यापीठात शिकत असलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यामधून एका निवड केलेल्या विद्यार्थ्यास महाराष्ट्र शासनाची मंजुरी घेऊन सदर शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येते.
3. पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमास जवाहरलाल नेहरू विद्यापीठ नवी दिल्ली येथे प्रवेश घेतलेले विद्यार्थी या योजनेसाठी पात्र आहेत.
Renewal Policy
- जवाहरलाल नेहरु विद्यापीठ, नवी दिल्ली यांचेकडील वार्षिक प्रगती अहवाल.
Documents Required
- 1.अधिवास प्रमाणपत्र
2.मागील वर्षाची गुणपत्रिका
3.नूतनीकरना साठी जवाहरलाल नेहरु विद्यापीठ, नवी दिल्ली यांचेकडील वार्षिक प्रगती अहवाल.
अर्ज करा
https://mahadbtmahait.gov.in/Login/Login
शासन निर्णय
https://mahadbtmahait.gov.in/PDF/23.pdf
सूचना
·
आपले
नोंदणीकृत वापरकर्तानाव प्रविष्ट करा
·
आपला
संकेतशब्द प्रविष्ट करा
·
प्रतिमेत
दाखविलेले सुरक्षा मजकूर प्रविष्ट करा
·
लॉगिन
पासवर्ड आणि सुरक्षा मजकूर पुष्टी झाल्यानंतर लॉगिनसाठी लॉग इन करा बटणावर
क्लिक करा
·
जर
रजिस्ट्रेशन करताना आपण आपला पासवर्ड विसरला असल्यास,
"पासवर्ड विसरला" बटणावर क्लिक करा
·
जर
रजिस्ट्रेशन करताना आपण आपला वापरकर्ता नाव विसरला असल्यास,
"वापरकर्ता नाव विसरला" बटणावर क्लिक करा