नाम आणि सर्वनाम | मराठी व्याकरण सोप्या पद्धतीने | TET/TAIT तयारी | Free Notes + Quiz
या व्हिडिओमध्ये आपण नाम आणि सर्वनाम हा मराठी व्याकरणातील महत्त्वाचा घटक अगदी सोप्या आणि समजण्यासारख्या पद्धतीने शिकणार आहोत. हा व्हिडिओ विशेषतः TET, TAIT, स्पर्धा परीक्षा आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे.
📌 या व्हिडिओमध्ये काय शिकाल: नाम म्हणजे काय? प्रकार आणि उदाहरणे सर्वनाम म्हणजे काय? प्रकार आणि वापर सोपे ट्रिक्स आणि उदाहरणे शेवटी सरावासाठी क्विझ 🎁 Free Notes आणि Quiz मिळवा: 👉
📚 रोज नवीन व्हिडिओसाठी Channel Subscribe करा!
Sr No
Topic
Link
1
Free Notes
Download
2
Free Quiz
Attempt Quiz