अर्थविचार संपूर्ण अभ्यास | समानार्थी, विरुद्धार्थी, अनेकअर्थी शब्द, म्हणी व वाक्प्रचार | TET तयारी
अर्थविचार संपूर्ण अभ्यास | समानार्थी, विरुद्धार्थी, अनेकअर्थी शब्द, म्हणी व वाक्प्रचार | TET तयारी या व्हिडिओमध्ये आपण अर्थविचार (Semantics) या महत्त्वाच्या व्याकरण विषयाचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. यामध्ये पुढील उपविषयांचा समावेश आहे: ✅ समानार्थी शब्द ✅ विरुद्धार्थी शब्द ✅ अनेकअर्थी शब्द ✅ वाक्प्रचार ✅ म्हणी हा व्हिडिओ TET, TAIT, MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. 📚 Free Notes, Quiz आणि सराव प्रश्नांसाठी भेट द्या 👉 marathivarg.in
| Topic | Link |
|---|---|
| Free Notes | Download |
| Free Quiz | Click Here |