पृथ्वीवरील सजीव | महा TET परिसर अभ्यास (Paper 1) | Free Notes + MCQs + PYQ Explained | marathivarg.in
या व्हिडिओमध्ये "पृथ्वीवरील सजीव" हा महत्त्वाचा परिसर अभ्यास विषय अत्यंत सोप्या भाषेत समजावून सांगितला आहे. महा TET पेपर क्रमांक 01 साठी उपयुक्त असलेले संपूर्ण मार्गदर्शन, PYQ (Previous Year Questions) सविस्तर स्पष्टीकरणासह दिले आहे.
हा व्हिडिओ पाहून तुमची तयारी अधिक मजबूत करा आणि महा TET परीक्षेत यश मिळवा.
📌 Free Notes Download 📌 Free MCQs – Unlimited Attempt 📌 PYQ with Explanation 📌 marathivarg.in वर अधिक अभ्यास साहित्य उपलब्ध
| Topic | Link |
|---|---|
| Free Notes | Download |
| Free Quiz | Click Here |