#pedagogy Insight Learning Wolfgang Köhler | महा TET साठी संपूर्ण मार्गदर्शन | 5 PYQ + Notes + Quiz
Insight Learning – Wolfgang Köhler | महा TET CDP साठी संपूर्ण मार्गदर्शन | 5 PYQ + Notes + Quiz
Insight Learning ही संकल्पना जर्मन मानसशास्त्रज्ञ Wolfgang Köhler यांनी मांडली असून ती Gestalt Psychology वर आधारित आहे. या व्हिडिओमध्ये महा TET – CDP साठी Insight Learning सविस्तर समजावून सांगितले आहे.
👉 या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेल:
✔️ Insight Learning ची संपूर्ण माहिती
✔️ Kohler यांचे प्रयोग (Chimpanzee Experiment)
✔️ 5 Previous Year Questions (PYQ) with Explanation
✔️ Free Notes Download
✔️ Quiz Practice (Unlimited Attempt)
📌 हा व्हिडिओ महा TET, CTET, DSSSB आणि इतर शिक्षक भरती परीक्षांसाठी उपयुक्त आहे.
| Topic | Link |
|---|---|
| Free Notes | Download |
| Free Quiz | Click Here |