मानवाची वाटचाल | आदिमानव ते आधुनिक मानव 🌍 | MAHA TET Paper 1 परिसर अभ्यास | Free Notes + MCQs + PYQ
या व्हिडिओमध्ये "मानवाची वाटचाल" हा MAHA TET Paper 1 (परिसर अभ्यास) साठी अत्यंत महत्त्वाचा घटक सोप्या भाषेत समजावून सांगितला आहे. आदिमानवापासून आधुनिक मानवापर्यंतचा प्रवास, जीवनशैलीतील बदल, साधनांची प्रगती यांचा सविस्तर अभ्यास येथे केला आहे. 👉 या व्हिडिओमध्ये तुम्हाला Free Notes Download, Free MCQs (Unlimited Attempt) आणि PYQ with Explanation मिळतील. 📚 अधिक माहिती साठी भेट द्या: marathivarg.in 🔔 चॅनेलला Subscribe करा आणि Bell Icon दाबा!
| Topic | Link |
|---|---|
| Free Notes | Download |
| Free Quiz | Click Here |