da calculator for 46% mahagai bhatta
da calculator for 46% mahagai bhatta
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ
राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्यात आली आहे. दिनांक १ जुलै, २०२३ पासून ७ व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनसंरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर ४२% वरुन ४६% करण्यात आली आहे व सदर महागाई भत्ता वाढ दिनांक १ जुलै, २०२३ ते दिनांक ३१ ऑक्टोबर, २०२३ या कालावधीतील थकबाकीसह माहे नोव्हेंबर, २०२३ च्या वेतनासोबत रोखीने अदा करण्यात येणार आहे.
DA calculator 2023 महागाई भत्ता कैलकुलेटर (२०२३) करिता येथे क्लिक करा .
share this
आपल्या काही सूचना असल्यास कमेंट बॉक्स मध्ये सुचवा 🙏
महागाई भत्ता (dearness allowance ) कैलकुलेटर (२०२३) ची वैशिष्ठ्ये
आपले मूळ वेतन , मागील महागाई भत्ता ,घर भाडे प्रवास भत्ता व nps कपात असेल तर १४ % टक्के नसेल तर 0 टाका. व go बटन क्लिक करा .
- आपल्याला नवीन वेत्तन प्राप्त होईल.
- नवीन महागाई भत्ता किती असेल ह्याची माहिती होईल.
- july २०२३ ते october २०२३ पर्यंत चा महगाई भत्ता (dearness allowance ) किती मिळाला म्हणजेच फरक किती मिळेल हे माहित होईल .
- वार्षिक महागाई भत्ता(dearness allowance ) किती वाढ झाली ते माहिती पडेल.
हे ही पहा …
- प्रजासत्ताक दिनी मुलांसाठी मराठीत भाषण २६ जानेवारी
- 50 good night sandesh marathi madhye
- 100 good morning sandesh for sharing in marathi
- motivational quotes in marathi
- प्रेरणादायी विचार
- राष्ट्रीय गणित दिवस का व कधी साजरा केला जातो?
- 25 happy birthday wish to boss/saheb in marathi
best android apps for 5th scholarship examination (Marathi)
dearness allowance hike with 4% good news for state govt employees