खुशखबर :🙋 जिल्हा परिषद अंतर्गत गट क मधील 18939 रिक्त पदांवर सरळसेवा भरती
शैक्षणिक अर्हता / वयोमर्यादा – महाराष्ट्र शासनाचे विविध विभागांकडून वेळोवेळी निर्गमित करणेत आलेले शासन निर्णय , अधिसूचना , परिपत्रक इत्यादीद्वारे निश्चित केलेली मर्यार्दाता व शैक्षणिक अर्हता नमुद केलेली आहे . त्याचबरोबर सद्यस्थितीत असलेली वयोमर्यादा दिनांक 03 मार्च 2023 चे शासन निर्णयानुसार दि.31 डिसेंबर 2023 पर्यंत कमाल वयोमर्यादेत खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्षे व मागास प्रवर्गासाठी 43 वर्षे यांमध्ये दोन वर्षे इतकी शिथिलता खुल्या प्रवर्गासाठी 40 वर्षे व मागास प्रवर्गासाठी 45 वर्षे विचारात घेण्यात येणार आहेत .
त्याचबरोबर सदर पदभरती प्रक्रिया शासन निर्णयांमध्ये वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध करावयाची नमुना जाहीरात व जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावयाची सविस्तर सूचना निर्गमित करण्यात आलेले आहेत .तसेच अनुसुचित क्षेत्रातील सरळसेवेची पदे , व बिगर अनुसूचित क्षेत्रातील पदे सरळसेवेने भरणेबाबत महत्वपुर्ण माहिती नमुद करण्यात आलेली आहे .
सदर जिल्हा निवड समिती मार्फत राबविणेत येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या भरती प्रक्रियेवर देखरेख व तपासणी करण्याचे अधिकार विभागीय आयुक्त यांचे असणार आहेत .या संदर्भातील पदभरती प्रक्रिया सविस्तर जाहीरात डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे .
read this
- जागतिक कुटुंब दिनाचे भाव, शुभेच्छा संदेश| International Day of Families 2023 Quotes Wishing Messages and Status in marathi
- quiz question and answer for world mothers day
- जागतिक मातृदिन 2023 साठी 10 मराठी भाषणे
- CBSE 10th and 12th Result 2023 Announced: Check At results.cbse.nic.in
राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस| मातृ दिन २०२३ | बुद्ध पौर्णिमा | राजर्षी शाहू महाराज| jagatik kshayarog divas | jagtik hawaman divas | national science day with quiz | महिला शिक्षण दिन | national road safety month | आंतरराष्ट्रीय योग दिन | world telecommunication day QUIZ 2021 | maharashtra din v kamgar din | jagatik homeopathy dinache mahatva | jagatik aarogya divas