शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया 2022 आज पासून सुरू
जिल्हापरिषद शिक्षकांच्या जिल्हाबादलीला हिरवा कंदील मिळाला असून. ऑनलाइन बदली ची रूपरेषा कशी असले त्याचे प्रवाह चित्र खाली दिलेले आहे.
महाराष्ट्र शासनाने अंतर जिल्हा बदली अतिशय कमी वेळेत पार पाडली पण जिल्हा अंतर्गत बदल्या होतील की नाही याची शंका सर्व शिक्षकांना वाटत होती पण शंकांना पूर्ण विरामदेत जिल्हा अंतर्गत बदल्या 21 ऑक्टोबर 2022 पासून सुरू होत आहे.
शिक्षकांना मात्र त्यांचे लॉगिन दिनांक 26 ऑक्टोबर पासून सुरू होत आहे.
तर पाहूया कशी असेल यंदाची ऑनलाइन जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया.
अ.क्र. १
अवघड क्षेत्रांची यादी प्रकाशित करणे>२१.१०.२०२२ दिनांक २२.१०.२०२२
लागणारा कालावधी > 2 दिवस
संबधित अधिकारी /प्रणाली >मुख्य कार्यकारी अधिकारी
अ.क्र. २
बदलीपात्र आणि बदली अधिकारप्राप्त याद्या जाहीर करणे >२१.१०.२०२२ दिनांक २२.१०.२०२२
लागणारा कालावधी > 2 दिवस
संबधित अधिकारी /प्रणाली >शिक्षणाधिकारी
अ.क्र. 3
रिक्त पदांची यादी अद्ययावत करणे >२१.१०.२०२२ ते २५.१०.२०२२
लागणारा कालावधी > 2 दिवस
संबधित अधिकारी /प्रणाली >गट शिक्षणाधिकारी / शिक्षणाधिकारी
अ.क्र. 4
विशेष संवर्ग भाग-१ आणि विशेष संवर्ग भाग-२ चे फॉर्म भरणे >२६.१०.२०२२ ते २८.१०.२०२२
लागणारा कालावधी > 2 दिवस
संबधित अधिकारी /प्रणाली/ कर्मचारी >शिक्षक
अ.क्र. 5
बदलीपात्र आणि बदली अधिकारप्राप्त याद्या पुनः जाहीर करणे आणि विशेष संवर्ग भाग १ व भाग २ यांच्या याद्या जाहीर करणे >२९.१०.२०२२ ते २९.१०.२०२२
लागणारा कालावधी > 1 दिवस
संबधित अधिकारी /प्रणाली/ कर्मचारी >शिक्षणाधिकारी
अ.क्र. 6
शिक्षणाधिकाऱ्यांकडे अपील करणे >३०.१०.२०२२ ते ०१.११.२०२२
लागणारा कालावधी > 3 दिवस
संबधित अधिकारी /प्रणाली/ कर्मचारी > शिक्षक
अ.क्र. ७
अपील मंजूर करणे किंवा नाकारणे >०२.११.२०२२ ते ०५.११.२०२२
लागणारा कालावधी > 5 दिवस
संबधित अधिकारी /प्रणाली/ कर्मचारी > शिक्षणाधिकारी
अ.क्र. ८
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे अपील करणे >०६.११.२०२२ ते ०७.११.२०२२
लागणारा कालावधी > 2 दिवस
संबधित अधिकारी /प्रणाली/ कर्मचारी > शिक्षक
अ.क्र. ९
मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी निर्णय घेणे >०८.११.२०२२ ते १०.११.२०२२
लागणारा कालावधी > ३ दिवस
संबधित अधिकारी /प्रणाली/ कर्मचारी > मुख्य कार्यकारी अधिकारी
अ.क्र. १०
बदली पात्र व बदली अधिकारप्राप्त, विशेष संवर्ग भाग१व भाग २ यांच्या याद्या पुनः जाहीर करणे >११.११.२०२२ ते ११.११.२०२२
लागणारा कालावधी > १ दिवस
संबधित अधिकारी /प्रणाली/ कर्मचारी > शिक्षणाधिकारी
अ.क्र. ११
रिक्त पदांची यादी प्रकाशित करणे >१२.११.२०२२ ते १२.११.२०२२
लागणारा कालावधी > १ दिवस
संबधित अधिकारी /प्रणाली/ कर्मचारी > मुख्य कार्यकारी अधिकारी
'
अ.क्र. १२
विशेष संवर्ग भाग-१ साठी प्राधान्यक्रम भरणे >१३.११.२०२२ ते १५.११.२०२२
लागणारा कालावधी > ३ दिवस
संबधित अधिकारी /प्रणाली/ कर्मचारी > शिक्षक
'
अ.क्र. १३
विशेष संवर्ग भाग-१ : बदली प्रक्रिया चालवणे >१६.११.२०२२ ते १८.११.२०२२
लागणारा कालावधी > ३ दिवस
संबधित अधिकारी /प्रणाली/ कर्मचारी > सॉफ्टवेअर
अ.क्र. १४
रिक्त पदांची यादी प्रकाशित करणे >१९.११.२०२२ ते १९.११.२०२२
लागणारा कालावधी > १ दिवस
संबधित अधिकारी /प्रणाली/ कर्मचारी > मुख्य कार्यकारी अधिकारी
अ.क्र. १५
विशेष संवर्ग भाग- २ साठी प्राधान्यक्रम भरणे>२०.११.२०२२ ते २२.११.२०२२
लागणारा कालावधी > ३ दिवस
संबधित अधिकारी /प्रणाली/ कर्मचारी > शिक्षक
अ.क्र. १६
विशेष संवर्ग भाग- २ : बदली प्रक्रिया चालवणे>२३.११.२०२२ ते २५.११.२०२२
लागणारा कालावधी > ३ दिवस
संबधित अधिकारी /प्रणाली/ कर्मचारी > सॉफ्टवेअर
अ.क्र. १७
रिक्त पदांची यादी प्रकाशित करणे >२६.११.२०२२ ते २६.११.२०२२
लागणारा कालावधी > १ दिवस
संबधित अधिकारी /प्रणाली/ कर्मचारी > मुख्य कार्यकारी अधिकारी
अ.क्र. १८
बदली अधिकारप्राप्त शिक्षकांनी प्राधान्यक्रम >२७.११.२०२२ ते २९.११.२०२२
लागणारा कालावधी > ३ दिवस
संबधित अधिकारी /प्रणाली/ कर्मचारी > शिक्षक
अ.क्र. १९
बदली अधिकारप्राप्त: बदली प्रक्रिया चालवणे >३०.११.२०२२ ते ०२.१२.२०२२
लागणारा कालावधी > ३ दिवस
संबधित अधिकारी /प्रणाली/ कर्मचारी > सॉफ्टवेअर
अ.क्र. २०
रिक्त पदांची यादी प्रकाशित करणे >०३.१२ .२०२२ ते ०3.१२.२०२२
लागणारा कालावधी > १ दिवस
संबधित अधिकारी /प्रणाली/ कर्मचारी > मुख्य कार्यकारी अधिकारी
अ.क्र. २१
बदलीपात्र शिक्षकांनी प्राधान्यक्रम भरणे >०४.१२ .२०२२ ते ०६.१२.२०२२
लागणारा कालावधी > ३ दिवस
संबधित अधिकारी /प्रणाली/ कर्मचारी > शिक्षक
अ.क्र. २२
बदलीपात्र: बदली प्रक्रिया चालवणे>०७.१२ .२०२२ ते ०९.१२.२०२२
लागणारा कालावधी > ३ दिवस
संबधित अधिकारी /प्रणाली/ कर्मचारी > सॉफ्टवेअर
अ.क्र. २३
रिक्त पदांची यादी प्रकाशित करणे >०७.१२ .२०२२ ते ०९.१२.२०२२
लागणारा कालावधी > ३ दिवस
संबधित अधिकारी /प्रणाली/ कर्मचारी > सॉफ्टवेअर
अ.क्र. २4
विस्थापित शिक्षकांच्या राऊंडसाठी पर्यायभरणे >11.१२ .२०२२ ते 13.१२.२०२२
लागणारा कालावधी > ३ दिवस
संबधित अधिकारी /प्रणाली/ कर्मचारी > शिक्षक
अ.क्र. २5
विस्थापित शिक्षकांचा राऊंड : विस्थापित |शिक्षकांसाठी बदली प्रक्रिया चालविणे >14.१२ .२०२२ ते 16.१२.२०२२
लागणारा कालावधी > ३ दिवस
संबधित अधिकारी /प्रणाली/ कर्मचारी > सॉफ्टवेअर
अ.क्र. २6
रिक्त पदांची यादी जाहीर करणे>17.१२ .२०२२ ते 17.१२.२०२२
लागणारा कालावधी > ३ दिवस
संबधित अधिकारी /प्रणाली/ कर्मचारी > मुख्य कार्यकारी अधिकारी
अ.क्र. २7
बदलीपात्र शिक्षकांची (१० वर्षे सुगम क्षेत्रात काम केलेले शिक्षक) यादी प्रसिद्ध करणे>१८.१२.२०२२ १८.१२.२०२२
लागणारा कालावधी > 1 दिवस
संबधित अधिकारी /प्रणाली/ कर्मचारी > मुख्य कार्यकारी अधिकारी
अ.क्र. २8
अवघड क्षेत्रातील राहिलेल्या रिक्त जागा | भरण्याचा राऊंड>१9.१२.२०२२ ते 21.१२.२०२२
लागणारा कालावधी > 3 दिवस
संबधित अधिकारी /प्रणाली/ कर्मचारी > शिक्षक
अ.क्र. २९
अवघड क्षेत्रातील राहिलेल्या रिक्त जागा भरण्यासाठी बदली प्रक्रिया चालविणे>२२.१२.२०२२ ते 2३.१२.२०२२
लागणारा कालावधी > 3 दिवस
संबधित अधिकारी /प्रणाली/ कर्मचारी > सॉफ्टवेअर
अ.क्र. ३०
बदलीचे आदेश प्रकाशित करणे>२५.१२.२०२२ ते 2५.१२.२०२२
लागणारा कालावधी > १ दिवस
संबधित अधिकारी /प्रणाली/ कर्मचारी > मुख्य कार्यकारी अधिकारी
अश्या प्रकारे राज्याचे जिल्हा परिषद शिक्षकांचे जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया पार पडणार आहे.
अधिक माहिती साठी व मदती साठी https://ott.mahardd.in/ वर संपर्क साधा.