![]() |
Spending uniform grants in public financial payment systems-pfms |
Spending uniform grants in public financial payment systems
सार्वजनिक आर्थिक पेमेंट सिस्टममध्ये गणवेश अनुदान खर्च करणे
गणवेश अनुदान 2022 ची रक्कम खर्च करण्या आधी तो खर्च कसं करावा याचा अभ्यास करूनच खर्च करावे. समग्र अनुदान अंतर्गत इतर प्राप्त रक्कम खर्च करण्याची पद्धत व गणवेश अनुदान खर्च करण्याची पद्धत वेगवेगळी आहे .
गणवेश अनुदान खर्च करण्याची प्रोसीजर
{tocify} $title={Table of Contents}
सार्वजनिक आर्थिक व्यवस्थापन प्रणाली (PFMS) द्वारे अनुदान खर्च करण्या करिता मेकर लॉगीन (data oparator ) मधून बिल जनरेट करावे लागते . या आधी आपण आपल्या शाळेचे बँक खाते e-payment activation करून घ्यावे लागेल तेव्हांच आपण बिल जनरेट करावे लागेल. व नंतर बिल तयार करावे लागेल व हे बिल अप्रूव /मंजुरी ची प्रक्रिया चेकर (data approver) च्या लॉगिन ने हे बिल अप्रूव करता येईल.
खाली दिलेल्या टप्प्या प्रमाणे आपण आपले गणवेश अनुदान चे बिल तयार करू शकता.
टप्पा क्रमांक 1
PFMS वेबसाइट - https://pfms.nic.in/Users/LoginDetails/NewLayoutLogin.aspx
data operator (चेकर ) लॉगिन व्हा.- masters
- bulk costomisation
- manage
Uniform
- [2.1.62a]All Girls
- [2.1.62b]ST Boys
- [2.1.62c]SC Boys
- [2.1.62d]BPL Boys
- module - expenditure
- agency account choice - self
- bank account - (शाळेचा अकाऊंट दिसेल तो निवडावा )
- vender - (जेथून गणवेश विकत घेतला प्रथम त्याला निवडावे.)
टप्पा क्रमांक 2
मेकर लॉगीन करावे . https://pfms.nic.in/Users/LoginDetails/NewLayoutLogin.aspx
>expendature
>add new
- scheme > MH394-MH-SAMGRA SHIKSHA
- project > –
- agency account choice > self
- bank account > (automatic येते )
- letter /officeorder no. > (आपल्या सोयी नुसार लिहा eg. yout school name-01)
- office order letter attachment (if any) > –
- letter /office order date - ऑटोमॅटिक येते
- actual transaction date > (आजची दिनांक लिहा)
- expenditure amount - गणवेश रक्कम
- narration > खर्च कोणत्या विषयी केलात त्याचे सं
- क्षिप्त वर्णन (उदहः. गणवेश 2022 )
- set expense type-revenue
टप्पा क्रमांक 3
बिल मंजुरी देणे
चेकर लॉगीन व्हावे
https://pfms.nic.in/Users/LoginDetails/NewLayoutLogin.aspx
>expenditure
->manage bulk expenditure
scheme > MH394-MH-SAMGRA SHIKSHA
agency account choice- (self)
bank account > automatic येईल
project > –
sanction number > –
status > pending payee detail/ created / submitted / approved /rejected / cancelled /
search
selected funds बॉक्स दिसेल
letter office order no. कॉलम मधील लिंक वर क्लिक करावे.
expenditure बॉक्स खाली approve वर क्लिक करावे.
confirm
(imp. allow popup for PPE)
PPA जनरेट केल्या नंतर 10 दिवसा मध्ये ह्याची प्रिंट मुख्याध्यापक व अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिति यांचे साह्य करून बँकेत जमा करावे.
10 दिवसा मध्ये जर आपण PPA बँकेत जमा न केल्यास आपल्याला परत नवीन बिल जनरेट करावे लागेल.
इतर माहिती
शाळांनी करावयाची कारवाई -PFMS प्रणाली
शाळा लॉगीन करना -(brc कडून प्राप्त झालेले लॉगीन id व password द्वारे )
https://pfms.nic.in/Users/LoginDetails/NewLayoutLogin.aspx
main लॉगीन
मेकर लॉगीन (operator लॉगीन )
चेकर लॉगीन
- बिल अप्रूव करून PPE जनरेट करणे