मराठी माध्यम इयत्ता निहाय दिनदर्शिका माहे डिसेंबर २०२० ते एप्रिल २०२१
शैक्षणिक दिन दर्शिका इयत्ता पहिली ते दहावी
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद , महाराष्ट्र , पुणे यांच्या द्वारे तयार करण्यात आलेले दिनदर्शिका खाली दिलेले आहेत.
शिक्षकांसाठी सूचना
१)शैक्षणिक दिनदर्शिका सर्व शिक्षकांनी आपल्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावी.
२) शैक्षणिक दिनदर्शिका विद्यार्थ्यांनी वापरायला सुरू करण्यापूर्वी शिक्षकांनी सर्व वापर करत या विद्यार्थ्यांची व पालकांची फोन व्हिडिओ कॉल ग्रुप कॉल कॉन्फरन्स कॉल करून संवाद साधावा आणि शैक्षणिक दिनदर्शिका वापरून अभ्यास कसा करावा याबद्दल मार्गदर्शन करावे.
३)वर्गशिक्षकांनी विद्यार्थ्यांची संवाद साधताना फक्त अभ्यास बद्दल बोलू नये हा संवाद अनौपचारिक असावा विद्यार्थी कुटुंब सध्याची दिनचर्या व घरा सध्या स्वीकारलेली जबाबदारी आजूबाजूच्या परिस्थितीबाबत त्याचे मत याबद्दल चर्चा करून शिक्षक विद्यार्थ्यांची संबंध दृढ होतील याची काळजी घ्यावी.
४) वर्ग शिक्षकांनी शिक्षकांनी पाठ शिकवताना पुस्तकाचा कसा वापर करावा याबद्दल सूचना द्याव्यात
५)प्रत्येक पाठाचे ई-साहित्य बघण्या पूर्वी व बघितल्यानंतर काय करावे याबद्दल ही विद्यार्थ्यांना सांगावे.
६) त्याचप्रमाणे नाणे पाठातील साहित्याशी संबंधित समांतर उपक्रम आणि स्वाध्याय या बद्दल विद्यार्थ्यांची संवाद साधावा नियमित अभ्यास पर्याय म्हणून आपण दीक्षा ॲप चा वापर आपण करत नाही आहोत तर शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील अंतर क्रियेतून जे विद्यार्थ्यांचे अध्ययन घडते त्याला पूरक साहित्य किंवा शैक्षणिक साहित्य म्हणून साहित्याचा वापर करणे अपेक्षित आहे.
७ ) शैक्षणिक दिनदर्शिके मध्ये देण्यात आलेल्या कृतीशिवाय शिक्षकांनी आपल्या स्तरावर इतर आवश्यक कृती व उपक्रम विद्यार्थ्यांना पुरविण्यास हरकत नाही
ज्या वर्गाचे दिनदर्शिका डाऊनलोड करावयाचे आहे त्यापुढे क्लिक करा/.
दिनदर्शिका
इयत्ता पहिली दिनदर्शिका येथे क्लिक करा
इयत्ता दुसरी दिनदर्शिका येथे क्लिक करा
इयत्ता तिसरी दिनदर्शिका येथे क्लिक करा
इयत्ता चौथी दिनदर्शिका येथे क्लिक करा
इयत्ता पाचवी दिनदर्शिका येथे क्लिक करा
इयत्ता सहावी दिनदर्शिका येथे क्लिक करा
इयत्ता सातवी दिनदर्शिका येथे क्लिक करा
इयत्ता आठवी दिनदर्शिका येथे क्लिक करा
इयत्ता नववी दिनदर्शिका येथे क्लिक करा
इयत्ता दहावी दिनदर्शिका येथे क्लिक करा
साविसतर माहिती करिता राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद , महाराष्ट्र , पुणे यांचे अधिकृत वेबसाइट वर विजिट करा.
Urdu medium educational calendar