निष्ठा प्रशिक्षण टप्पा क्रमांक 2
निष्ठा प्रशिक्षण टप्पा क्रमांक 1 आपण सक्रिय रित्या face to face मोड मध्ये पूर्ण केलेला आहे. व त्या नंतर टप्पा क्रमांक 2 ची सुरुवात होणार आहे पण कोविड 19 च्या प्रादुर्भावमुळे face to face मोड प्रशिक्षण शक्य नसल्यामुळे. सदर निष्ठा प्रशिक्षण टप्पा क्रमांक 2 ऑनलाइन प्लॅटफॉर्म वर म्हणजेच दीक्षा एप्प वर होणार आहे.
ऑनलाइन प्रशिक्षण दीक्षा एप्प वर होण्याची ही पहिलीच वेळ आहे. या मुळे आपल्या पुढे प्रश्न पडला असेल की सदर प्रशिक्षण कसे पूर्ण करायचे? किती वेळेत पूर्ण करायचे ? व कुठे करायचे ?
याबाबत सविस्तर माहिती आपणा आपल्या वेबसाईट वर पाहणार आहोत , तर सर्व प्रथम या साईट ची नोटिफिकेशन/subscribe , allow करा . कारण एक पोस्ट मध्ये प्रशिक्षण विषयी सर्व माहीती देणे शक्य नाही व आपल्याला समजण्यास कठीण जाईल .
निष्ठा प्रशिक्षण टप्पा क्रमांक 2 ची सुरुवात लवकरच होणार आहे तत्पूर्वी आपण दीक्षा एप्प वर प्रोफाइल तयार करावयाचे आहे.
आजच्या पोस्ट मध्ये आपण आपले प्रोफाइल दीक्षा एप्प वर कसे तयार करावे , हे पाहूया ...
1)सर्व प्रथम आपण play store मधून दीक्षा एप्प डाऊनलोड करा. व केलेला नसेल तर येथे क्लिक करा
आपले स्थान सुनिश्चित करून सबमीट करा.
अश्या प्रकारे आपले प्रोफाइल अपडेट झालेले स्क्रीन दिसेल.
निष्ठा प्रशिक्षण टप्पा क्रमांक 2 लवकरच सुरू होणार असून आपले प्रोफाइल आजच पूर्ण करा.